कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#EB10
#W10
थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी..
या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..
चला मग रेसिपी पाहुयात..

#EB10
#W10
थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी..
या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..
चला मग रेसिपी पाहुयात..

पुढे वाचा

ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#EB10
#W10
थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी..
या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..
चला मग रेसिपी पाहुयात..

#EB10
#W10
थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी..
या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..
चला मग रेसिपी पाहुयात..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
३ लोकांसाठी
  • १०० ग्रॅम ओली हळद
  • ५० ग्रॅम आले
  • 5-6हिरव्या मिरच्या
  • 1मोठा लिंबू
  • 2 टेबलस्पूनमोहरी
  • 1 टेबलस्पूनबडीशेप
  • 1 टीस्पूनमेथी दाणे
  • 2 टेबलस्पूनमीठ थोड जास्त असेल तरी चालते
  • 1/2 वाटीतेल
  • चवीपुरतं गूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    ओली हळद धुवून,कोरडी करून,साल कडून उभी चिरून घ्यावी.

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तश्याच पद्धतीने आले ही धुवून, कोरड करून चिरून घ्यावे. मिरच्या चिरून घ्याव्यात..हे सगळं एकत्र करून त्यात लिंबू पिळून घ्यावा...मग त्यात मीठ घालावं..

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एकीकडे पॅन मधे मोहरी गरम करून गॅस बंद करून त्यात मेथी आणि बडीशेप घालून परतावे..हे सगळं मिक्सर वरून वाटून घेणे..आणि हळदीच्या मिश्रणात घालावे..

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्याच पॅन मध्ये तेल गरम करून थंड करून लोनच्यामध्ये घालून छान मिक्स करून त्यात थोडा गूळ घालून परत मिक्स करून गरम पाण्याने स्वच्छ करून कोरड्या केलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून घट्ट झाकण लावून ८ दिवस मुरण्यास ठेवून मग खाण्यास घ्यावे..

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
28 जानेवारी 2022 22:51 रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
12 फेब्रुवारी 2022 08:06
perfecto !
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for ओलीहळद
  2. 6th for हळद

Keywords

ओलीहळद लोणचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. अस्सल बेळगाव स्पेशल कुंदा (belgav kunda recipe in marathi)
  2. व्हेज पास्ता (veg pasta recie in marathi)
  3. व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
  4. कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)
  5. फणसाच्या कुयरीची भाजी (phansachya kuyarichi bhaji recipe in marathi)
  1. गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)
  2. अस्सल बेळगाव स्पेशल कुंदा (belgav kunda recipe in marathi)
  3. ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
  4. कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15923755
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close