कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB12
#W12
#तंदूरी रोटी

तंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.
हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता.

#EB12
#W12
#तंदूरी रोटी

तंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.
हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता.

पुढे वाचा

तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB12
#W12
#तंदूरी रोटी

तंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.
हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता.

#EB12
#W12
#तंदूरी रोटी

तंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.
हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
2 लोक
  1. 2 वाटीमैदा
  2. 1/4 कपदही
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/4 टेबलस्पूनसाखर
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. चिरलेली कोथिंबीर
  9. 2 टेबलस्पूनकलोंजी
  10. 1 टेबलस्पूनबटर
  11. लागेल तसं पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मैदा, साखर,दही,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल, मीठ मिक्स करून घ्या.

  2. 2

    नंतर त्यामध्ये लागेल तसं पाणी मिक्स करा आणि मऊसूत पीठ मळून घ्या. एका प्लास्टिक बॅग मध्ये किंवा ओल्या कपड्याने मळलेले पीठ अर्धा ते एक तास झाकून ठेवा.

  3. 3

    अर्धा किंवा एक तासाने मैद्याचे पीठ थोडे फुललेले असेल. तयार पिठाचा एक गोळा घ्या. पिठाचा गोळा ओवल शेपमध्ये थोडासा जाडसर लाटून घ्या.

  4. 4

    नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि कलौंजी घाला आणि पुन्हा रोटीवर लाटणे फिरवून घ्या. म्हणजे कोथिंबीर आणि कलोंजी रोटीला चिकटेल.

  5. 5

    आता रोटी हाताने अलगद उचलून उलटी करा तिच्या मागच्या बाजूला पाणी लावून घ्या. गॅसवर तवा गरम करून घ्या आणि रोटीची पाणी लावलेली बाजू तव्यावर ठेवा. मध्यम आचेवर रोटी शेकवून घ्या. नंतर तवा उलटा करा आणि तवा गॅस च्या फ्लेम वर थोड्या अंतरावर फिरवत रोटीची दुसरी बाजू ही शेकवून घ्या.

  6. 6

    दुसरी बाजू ही शेकली कि तवा सरळ करा.आणि रोटीच्या वरच्या बाजूला बटर लावून घ्या.

  7. 7

    गरमागरम तंदुरी रोटी कोणत्याही ग्रेव्ही च्या भाजीबरोबर सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
08 फेब्रुवारी 2022 10:16 रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
09 फेब्रुवारी 2022 17:49
Resto.. Style 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
  2. झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
  3. तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
  4. मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)
  5. बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)
  1. गव्हाची तंदूर रोटी (tandoori roti recipe in marathi)
  2. सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
  3. तंदुर रोटी (tandoori roti recipe in marathi)
  4. लाल मिरचीचे लोणचे (lal mirchiche lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15958783
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close