तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)

Sushama Potdar @cook_26985187
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्या पिठात साखर,मीठ,बेकिंग पावडर,सोडा,तेल,दही घालून कणिक मळून घ्या व झाकून ठेवा
- 2
अर्धा तास कणिक मुरल्या नंतर पुन्हा छान मऊसूत होईपर्यंत मळून घ्या
- 3
आता या कणकेचा छोटा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटून घ्या त्यावर थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा पोळी लाटून घ्या म्हणजे कोथिंबीर पोळीला चिकाटेल
- 4
पोळीच्या मागील बाजूला थोड पाणी लावून घ्या पाणी लावलेली बाजू गरम तव्यावर टाकून हाताने किंचित दाबून घ्या म्हणजे पोळी तव्याला चिकटेल
- 5
आता ही एक बाजू भाजल्यावर तवा गॅस वर उलटा धरून दुसरीबाजू भाजून घ्या तयार रोटीला वरून बटर लावा व भाजी आणि लोणच्या सोबत सर्व्ह करा
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sushama Potdar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15968878



टिप्पण्या