गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#EB13 #W13
क्लू :-चॉकलेट.
आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज

गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)

#EB13 #W13
क्लू :-चॉकलेट.
आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटात
15 चॉकलेट्स
  1. 300 ग्रामव्हाईट चॉकलेट कंपाऊंड
  2. दीडशे ग्राम कंडेन्स्ड मिल्क
  3. दीड टेबलस्पून बटर
  4. 3खाऊची पाणे
  5. 2 टेबलस्पूनगुलकंद
  6. 1 टेबलस्पूनबडीशेप

कुकिंग सूचना

वीस मिनिटात
  1. 1

    सर्वप्रथम व्हाईट चॉकलेट चाॅप करून घ्यावे आणि नॉनस्टिक पॅन मध्ये वितळवून घ्यावे

  2. 2

    चॉकलेट वितळले की त्यात बटर घालून घ्यावे आणि सोबतच कंडेन्स्ड मिल्क घालावे छान एकजीव करून घ्यावे आणि त्यात गुलकंद बडीशेप आणि बारीक काप केलेले पानाचे तुकडे घालावेत सर्व छान एकजीव करून घ्यावे

  3. 3

    तयार मिश्रण तूप लावलेल्या किंवा बटर पेपर लावलेल्या प्लास्टिकच्या डब्या मध्ये ओतून घ्यावे. आता हे मिश्रण फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी सेट होण्यास ठेवावे दहा मिनिटांनी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावे पाच मिनिटे झाल्यानंतर हे मिश्रण डी मोल्ड करावे आणि त्याचे आवडीनुसार काप करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes