तिळगुळाच्या कोसल्या (करंजी) (Tilgulachya koslya recipe in marathi)

तिळगुळाच्या कोसल्या (करंजी) (Tilgulachya koslya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तिळ भाजून घेणे...खसखस पण भाजून घेणे थंड करून मिक्सर जार मध्ये बारीक करून घेणे......नंतर त्यात गूळ टाकून आणि वेलची जायफळ पूड टाकून परत बारीक करून घेणे.....
- 2
कव्हर साठी रवा,मैदा,कणीक,मीठ टाकून घेणे आणी तुपाचे गरम कडकडीत मोहन टाकणे...
- 3
मीक्स करून पाण्याने पिठ भीजवून 1/2 ते 1 तास झाकून ठेवणे...नंतर झाकण काढून छान पिठ मळून घेणे...नी त्यांचे समान पूरीच्या गोळ्या प्रमाणे गोळे करणे...
- 4
आता एक गोळा घेऊन त्याची पातळ पूरी छोटी पारी लाटणे..... आणि त्यावर सारण ठेवणे आणि करंजी प्रमाणे दुःख दुमडून घेणे आणि कातण्याने कापून घेणे....
- 5
अशाच प्रमाणे सगळ्या कोसल्या भरून घेणे.... गॅसवर कढई ठेवून तेल गरम करणे आणि त्यात लो ते मिडीयम आचेवर या कोसल्या तळून घेणे...
- 6
खुसखुशीत तिळगुळाच्या कोसल्या (करंजी) खाण्यासाठी तयार.....
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
तीळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #हीवाळा_स्पेशल #तीळगुळ पोळी ... तीळ गुळ पोळी आमच्या कडे नेहमी फक्त तीळगुळाचच सारण भरून पोळी केली जाते ...पण यावेसे मी तीळासोबत शेंगदाणे कूट टाकून हे सारण बनवलं आणि पोळी बनवली खूप छान लागते ......कोणी त्यात बेसन पण भाजून टाकतात पण मी नाही टाकले ...बेसन मी वरच्या कव्हर मधे टाकले ...तसे तीळगुळ पोळी बनवण्याची बहूतेक लोकांची पद्धत वेगवेगळी असते .. Varsha Deshpande -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
साटोरी (Satori Recipe In Marathi)
#साटोरी... गणेश चतुर्थी स्पेशल साटोरी.... गुळ ,खोबरं ,खवा मिक्स अशी खुसखुशीत साटोरी गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून केलेली..... Varsha Deshpande -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण होऊच शकत नाही करंजी करायला जास्त वेळ लागतो चला तर मी माझ्या पद्धतीच्या करंज्या तुम्हाला कशा करायच्या ते दाखवते Chhaya Paradhi -
तिळगुळाची पोळी (tigulachi poli recipe in marathi)
# तिळगुळ पोळी weekly Trending recipeसंक्रांत आणि तिळगुळ जसे समीकरण आहे तसेच तिळगुळ पोळी , तिळगुळ लाडु , गुळपोळी चे पण आहे खमंग खुसखुशीत अशी ही तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh -
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#dfrतिळाची करंजी खास दिवाळी साठी खुसखुशीत आणि शुगर फ्री करंजी Sushma pedgaonkar -
-
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या.. Varsha Ingole Bele -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
खोबर्याची करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #खोबर्याची_करंजी .... पोस्ट-4 सूका खोबरा कीसाच्या (डेसीकेटेड कोकोनट ) खूसखूशीत कंरंजी ६-७ दिवस बाहेर पण छान राहातात ... Varsha Deshpande -
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR #हळदीच्या पानातील पुरणाचे दिंड... श्रावण स्पेशल... नागपंचमी ला होणारे पुरणाचे उकडीचे दिंड ... पुरणाचे दिंड हे आपण पोळ्यांसाठी जशी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून पोळी लाटून त्यात पुरण भरून केले जातात पण थंड झाल्यानंतर ते थोडे चिवट केव्हा रबरी होतात म्हणून आपण त्याच्यात मोहन घालून खुसखुशीतपणा आणून हे थंड झाल्यावर सुद्धा पुरणाची दिंडी छान लागतील... आणि हे करतांना हळदीच्या पानांमध्ये ठेवल्यामुळे याचा एक सुंदर फ्लेवर आणि सुगंध पण येईल... तसे पुरणाचे दिंड ट्रॅडिशनली पारंपारिक पद्धतीने असेच बनवले जातात बहुतेक नागपंचमीला ज्यांच्याकडे उकडीचे पदार्थ बनतात त्यांच्याकडे पुरणाचे दिंड अवश्य बनवले जातात.. Varsha Deshpande -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
पुडाची करंजी - ओल्या नारळाची (pudachi karanji recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेंजकरंजी हा दिवाळीतला एक पारंपारिक पदार्थ आहे.करंजीशिवाय दिवाळीचा फराळ पूर्णच होत नाही.गृहिणीचे कसब पहाणारा हा आणखी एक प्रकार.करंजीचे सारण आणि पारी दोन्हीही सुंदर जमून आले की तयार होतात छानशा नावेसारख्या दिसणाऱ्या करंज्या.आपल्याकडे या करंजीला शुभशकुनाचे स्थान आहे.आमच्याकडे मूल चालायला लागले की पहिल्या करंज्या करतात.याला पाऊल उंडे म्हणतात.लग्नात रुखवतावर वधू-वरांची नावे आणि अनोखी डिझाइन करुन ठेवली जाते मोठ्ठी अशी करंजी.लग्नातल्या रुखवताच्या जेवणाला जावयांना आवर्जून वाढली जाते करंजीच!!पुढे डोहाळजेवणात चांदण्यातले डोहाळजेवण करताना पांढऱ्या पदार्थामध्ये हमखास केली जाते ती करंजीच!अशी सगळ्यांची आवडती करंजी ....याप्रसंगी भोंडल्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात....अश्शा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या । अस्सं तबक सुरेख बाई पालखीत ठेवावं ।अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी....चला तर....खुसखुशीत करंजीचा आस्वाद घ्यायला😊 Sushama Y. Kulkarni -
खुसखुशीत लेअर करंजी (Layer Karanji Recipe In Marathi)
#DDR करंजी लेअर असलेली खुसखुशीत करंजी ही दिवाळी ला हवीच . असे म्हणतात , धनत्रयोदशी ला स्त्रीयांनी करंजी ही खावी. तशी पद्धत आहे. तेंव्हा सुरुवात ही करंजीनेच करुया. Shobha Deshmukh -
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
-
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर"खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी" आज संक्रांत म्हणजे तिळगुळाच्या पदार्थांची रेलचेल असते.. पुर्वी आमच्या गावाकडे प्रत्येक सणाला चना डाळीची पुरणपोळीच बनवली जायची....पण मुंबई मध्ये माझ्या शेजारी एक काकु होत्या त्या संक्रांतीला नेहमी तिळगुळ पोळी बनवायच्या...मी त्यांच्याकडून च शिकले ही तिळगुळ पोळी...अतिशय खमंग खुसखुशीत.. लता धानापुने -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
सांजोरी
#Cookpaddessert .....साजोरी हा एक पारंपारिक आणी ट्रेडीशनल खूप जूना प्रकार आहे . आम्हा खानदेशी लोकान कडे जास्त प्रमाणात बनणारा....पण खूपच सोप्पी आणी कमी साहीत्य लागत ..आणी खायला खूसखूशीत टेस्टी 3ते 4दिवस छान राहातात .....सांजा म्हणजे रवा आणी या रव्या पासून बनवलेली रव्याची सांजोरी .....कोणी सांजा म्हणजे शीरा भरून बनवलेली पूरी असंही म्हणतात ... पण तस मूळीच नाही शीर्याचा लूसलूशीत पणा यात नसतो तर रव्याचा क्रंचीनेस यात असतो ..... म्हणून ही सांजोरी खूसखूशीत आणी टेस्टी लागते ... पूर्वीचे लोक सांजोरीचे कव्हर साठी मोहन टाकून मैदा भीजवला की त्याला परत साटा लावायचे म्हणजे 2ते3चमचे मैदा आणी त्याच्या डबल तूप टाकून क्रीमी होई पर्यंत फेसायच आणी भीजवलेल्या आवरणाच्या मैद्यात मीक्स करायच म्हणजे सांजोरी तोडतांना त्याचा टक करत तूकडा पडला पाहीजे .. ...पण आजकाल आम्ही फक्त मोहन टाकूनच बनवतो ......आपण या साठी बारीक रवा वापरणाार आहोत ... Varsha Deshpande -
-
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrअसे तर फराळाचे पदार्थ आपण वर्षभर बनवत असतो शंकरपाळ्या बेसन लाडू वर्षभर आपण सतत बनवत राहतो पण करंजी ही स्पेशल आपण दिवाळीतच बनवतो करंजी बनवायला घरात भरपूर लोक लागतात सर्वांच्या मदतीशिवाय शक्य होत नाही आणि भरपूर प्रमाणात बनवावे लागते कारण बहिणींना आत्यांना डब्यातून फराळ पोहोचवायचा असतो... Smita Kiran Patil -
गुलाबी करंजी
#दिवाळी #bcamगेल्या आठवड्यात आम्ही दीडशे करंज्या केल्या. खालील सामानाचे प्रमाण तसे आहे. तुम्ही आपल्या सोयीनुसार प्रमाण घ्या. :) Ankita Cookpad -
खुसखुशीत करंज्या (karanjya recipe in marathi)
#dfr करंज्या हा दिवाळीतला महत्त्वाचा पदार्थ ! त्यांत खुसखुशीत , पदरदार करंजी , ही तर सर्वांनाच प्रिय ! अशीच करंजी मी बनवली आहे .अतिशय सोप्या पद्धतीने .. चला आता याची कृती पाहू .. Madhuri Shah -
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर नागपंचमी निमित्त मी तिळाच्या करंज्या तयार केल्या आहे. माझ्या मुलींच्या आणि यांच्या फेवरेट तशा तर माझ्या पण खूपच आवडत्या आहे. तिळाच्या करंज्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटते 😋😀 काल केल्या आज खतम मला करंज्या करायला खूप आवडते आणि खायला पण चला तर मैत्रिणींनो करंज्या ची रेसिपी सांगते मी बनवलेल्या...... Jaishri hate -
-
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
करंजी (Karanji Recipe In Marathi)
दिवाळी फराळातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी हा पदार्थ तसा वेळ खाऊ आहे मात्र चवीला अप्रतिम असतो आणि करंजी बनवण्याकरता वेळही जास्त लागतो गोड पदार्थातला हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे Supriya Devkar -
पेढा सांजोरी (peda sanjori recipe in marathi)
#gp #पेढा_सांजोरी ...सांजोरी हा खानदेशी प्रकार ...त्यामूळे आम्हा खानदेशी लोकान कडे हा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जाणारा पारंपरिक प्रकार....सांजा म्हणजे रवा आणी रव्याच सारण भरून केलेली ती सांजोरी ...पण ज्यांनी खाल्ली नाही पण माहीती आहे सांजोरी प्रकार त्यांना अस वाटत शीरा भरून केलेली ती सांजोरी ...पण असं नाही आहे ही सांजोरी 7-8 दीवस छान राहाते आणी रवा छान फूललेला असतो पण मोकळा असतो त्याची सांजोरी पण खूसखूशीत होते .....शीर्याचा रवा शीजलेला असतो आणी स्मूथ असतो ...त्यामुळे त्याची सांजोरी पण मू ऊ पडते आणी 2-3 दिवसात खराब होते .......सांजोरी रव्या सोबत ओल नारळ सूक नारळ कीस टाकून ,कीवा खवा टाकून ,पेढे टाकून कींवा नूसता रव्याचच सारण करून करतात ......मी कधी खवा.मावा टाकून करते पण आजची सांजोरी आमच्या नागपूरचे प्रसीध्द केशर जायफळ वेलची स्वाद वाले पेढे वापरलेत रव्या सोबत ...या पेढ्यात जायफळ ,वेलची ,केसर याचा स्वाद खूपच छान असतो त्यामूळे मी या सांंजोरीत वेलची जायफळ पूड टाकली नाही ...जर दूसर्या कोणत्याही प्रकारे सांजोरी केली तर रव्या सोबत वेलची ,जायफळ पूड टाकावी ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या