कॉर्न पोहे (Corn pohe recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
सुंदर चवीचा सकाळी सकाळी नाश्ता.
:-)
कॉर्न पोहे (Corn pohe recipe in marathi)
सुंदर चवीचा सकाळी सकाळी नाश्ता.
:-)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढून घ्या.
पोहे स्वच्छ बघून घ्या. ताटात पोहे घेऊन त्याला पाणी लावा पाणी भरपूर लावा.ज्या आत्त पाणी आले असेल तर निथळून घ्या.गॅस वर क ड ई ठेवून तेल घा ला.तेल गरम झाले की त्यात मोहरी जीरे हिंग कढीपत्ता घालून नंतर कांदा शेंगदाणे मिरची घाला.कांदा गुलाबीसर होऊ द्यावा.त्यात आत्ता कॉर्न दाणे घालावे.
कॉर्न दाणे छान मऊ होऊ द्यावे.
त्यात च हळद घालावी नंतर पोहे घालावे मीठ साखर घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे. वरून लिंबू रस घाला.सगळे परतून मिक्स करा.झाकण ठेवून वाफ काढावी. - 2
गरम गरम सर्व्ह करावे.वरून कोथिंबर खोबरं कीस पेरावे
मस्त पोहे तयार.
Similar Recipes
-
कांदे बटाटे पोहे (Kande batata pohe recipe in marathi)
सकाळी सकाळी नाश्ता सगळयांचे बहुतेक घरी हा कांदा बटाटा पोहे होतो. Anjita Mahajan -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकांदेपोहे हा सर्वांचा प्रिय नाश्ता आहे आपण कांदे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेंगदाणे घालून कधी बटाटे घालून मी आज मक्याचे दाणे घालून कांदेपोहे केले आहे खूपच टेस्टी लागतात Smita Kiran Patil -
तूर पोहे pohe recipe in marathi)
थंडीत वेगळे गरम गरम खाण्यासाठी आणि सध्या भरपूर तुरीच्या शेंगा असल्यामुळे हे दाणे घालुन केलेले.:-) Anjita Mahajan -
मका पोहे (maka pohe recipe in marathi)
#नाश्ता#मकाआज रविवार, थोडा आळसच आला होता. सकाळी काहीतरी सोपा नाश्ता करायचा विचार केला. घरात मक्याचे दाणे होतेच, माझ्या मामे सासूबाईंची एक सोपी, चवदार पोह्यांची रेसिपी करायचे ठरविले.१०-१२ मिनिटात नाश्ता तयार.... अगदी कमी साहित्यामध्ये... शेफ रणवीर ब्रार म्हणतो त्याप्रमाणे.. कम मे ज्यादा...!!Pradnya Purandare
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
आवडता_नाश्ता सोपा आणि लवकर होणारा व सगळ्यांना आवडणारा नाश्ता म्हणजे दडपे पोहे. Janhvi Pathak Pande -
-
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#MLR#Healthydietबनवायला सोपा आणि निरोगी नाश्ता. Sushma Sachin Sharma -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#cooksnap#sanhita kand ह्यांची ही रेसिपी आज बनवली , संडे साठी उत्तम सकाळचा नाश्ता आणि कमी वेळात होणारा पण माझ्या घरी कांदा पाहिजेच असतो म्हणून मी छोटा कांदा वापरला व टोमॅटो एवजी लिंबू वापरला अप्रतिम होतो Maya Bawane Damai -
व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले. Shubhangi Ghalsasi -
इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)
#KS8इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो. Supriya Devkar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हे दडपे पोहे मस्त डिश आहे. सगळ्यांना आवडतो. ह्यात पापड शेकून त्याचा चुरा करून त्या पोहे वर घालून दिले तर मस्त लागते. Sonali Shah -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
नॉर्मली आपण पोहे करताना मटार घालतो. पण त्या दिवशी माझ्या कडे मटार नव्हते. मग मला कॉर्न घालून पोहे करून बघायची इच्छा झाली. चक्क सगळ्यांना आवडले... मी खूश.. 😄😄 माधवी नाफडे देशपांडे -
पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटसकाळी सकाळी उठल्यावर मस्त गरम गरम पोहे तयार आणि मस्त ताज्या लिंबु चा रस... आहाहा.....कसे वाटते ऐकून? Prachi Rajesh -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
पोहे हे बहुतेक नाश्ता त आपण करतोच.नागपूर ला ही डिश प्रसिद्ध आहे.यात काळाचणा वापरला जातो. तो फायबर युक्त असेललिमुळे शरीरास चांगला असतो.. Anjita Mahajan -
-
महाराष्ट्राचा आवडता नाश्ता कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#cooksnapआज जागतिक पोहे दिनानिमित्त माझी मैत्रिण रंजना माळी हिची कांदेपोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे . खूपच छान झाले आहेत पोहे रंजना..Thank you for this easy & delicious Recipe....😋😊🌹आज ७ जून जागतिक पोहे दिन.नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगचमहाराष्ट्राचा आवडता नाश्ता म्हणजे कांदेपाहे. सर्वांना परवडणारे आणि झटपट तयार होणारे कांदेपोह्यांची चवच न्यारी. घर, कॉलेज कॅटींग, चहाची टपरी, चौकाचौकात उभे राहिलेले नाश्ता पॉईट आणि हॉटेल्स या सर्व ठिकाणी कितीही नवनवीन डिशेश उपलब्ध असले तरी त्यातील एक पदार्थ म्हणजे कांदे पोहे. या कांदेपोह्यांना सर्वत्र पसंती मिळत असते. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म ! Deepti Padiyar -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#prसकाळच्या न्याहरीसाठी उत्तम पदार्थ म्हणजे बटाटा पोहे आणि त्यासोबत फक्कड चहा. दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते... Shital Muranjan -
-
-
-
पोहे (pohe recipe in marathi)
मला शेंगदाणे जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी घेतले आहे. तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता. Shweta Sonawane -
-
-
बटाटा पोहे
#goldenapron3 #11thweek poha,potato ह्या की वर्ड साठी बटाटेपोहे हा आमच्या सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे. Archana bangare -
उपमा (upma recipe in marathi)
#trendingसर्वांना सकाळी सकाळी हलका आणि पोटभरू नाश्ता असा हा.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15968903
टिप्पण्या