कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्रुट सलाड 
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्रुट सलाड  रेसिपी चे मुख्य फोटो

फ्रुट सलाड 

Rashmi Pawar
Rashmi Pawar @Rashmi2021
Pune

आवडीनुसार तसेच अव्हेलेबल फळे,दुध वापरून

आवडीनुसार तसेच अव्हेलेबल फळे,दुध वापरून

पुढे वाचा

फ्रुट सलाड 

Rashmi Pawar
Rashmi Pawar @Rashmi2021
Pune

आवडीनुसार तसेच अव्हेलेबल फळे,दुध वापरून

आवडीनुसार तसेच अव्हेलेबल फळे,दुध वापरून

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 mins
2 servings
  • १ लहान सफरचंद
  • १ मध्यम संत्र
  • १/२ कप द्राक्षं
  • १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे
  • १/२ कप कंडेंन्स मिल्क
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 mins
  1. 1

    फळांची तयारी
    द्राक्षं: द्राक्षांचा आकार लहान असेल तर अख्खी द्राक्षं वापरावी. मोठी द्राक्षं असतील तर प्रत्येकाचे दोन भाग करून घ्यावे.
    संत्र: संत्र्याचे साल काढून आतील फोडी विलग कराव्यात. प्रत्येक फोड सोलून घ्यावी आणि आतील गर फक्त वापरावा.
    पपई: पपई सोलून आतील बिया फेकून द्याव्यात. पपईचे मध्यम तुकडे करावे.
    सफरचंद: नेहमी सफरचंद शेवटी कापावे म्हणजे काळे पडत नाही. सफरचंदातील बिया काढून टाकाव्यात आणि सफरचंदाचे बारीक किंवा मध्यम तुकडे करावेत.

  2. 2

    सर्व फळं एकत्र करावीत. त्यात कंडेंन्स मिल्क आणि साधे दुध घालून मिक्स करावे. [दूध आणि कंडेंन्स मिल्कचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. म्हणून आधी १/४ कप दूध आणि १/४ कप कंडेंन्स मिल्क एकत्र करून फळांमध्ये घालावे.

  3. 3

    फ्रिजमध्ये गार करून जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर सर्व्ह करावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Pawar
Rashmi Pawar @Rashmi2021
01 मे 2024 08:56 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

फ्रुट कस्टर्ड

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कढी पकोडा
  1. बिस्किट मिठाई
  2. पांढऱ्या कांदया चे लोणचे
  3. कढी पकोडा
  4. चिंच चंपा कढी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16020266
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close