प्रसादाचा शिरा (Prasadacha sheera recipe in marathi)

Rashmi Joshi @Rashmij21
#HSR
Holi special recipe
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करावे व त्यात रवा छान गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावा. एकीकडे दूध गरम करत ठेवावे.रवा भाजून झाल्यावर त्यात केळी कुस्करून किंवा चिरून घालावी.
- 2
2 मिनिटे परतून घ्यावे,थोडे कोरडं होतं व नंतर त्यात गरम दूध घालून एकत्र करावे व त्यात साखर घालून परतून घ्यावे. छान वाफ आणावी. सुकामेवा व वेलदोडा पूड घालावी. गरमागरम शिरा तयार.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16082215




टिप्पण्या