प्रसादाचा शिरा (Prasadacha sheera recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#HSR
Holi special recipe

प्रसादाचा शिरा (Prasadacha sheera recipe in marathi)

#HSR
Holi special recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1 कपसाजूक तूप
  3. 1.5 कपदूध
  4. 2केळी
  5. आवडीनुसार सुकामेवा (बदाम,काजू, बेदाणे)
  6. 1 चमचावेलदोडा पूड

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करावे व त्यात रवा छान गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावा. एकीकडे दूध गरम करत ठेवावे.रवा भाजून झाल्यावर त्यात केळी कुस्करून किंवा चिरून घालावी.

  2. 2

    2 मिनिटे परतून घ्यावे,थोडे कोरडं होतं व नंतर त्यात गरम दूध घालून एकत्र करावे व त्यात साखर घालून परतून घ्यावे. छान वाफ आणावी. सुकामेवा व वेलदोडा पूड घालावी. गरमागरम शिरा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes