समर स्पेशल लस्सी (Summer special lassi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#स्पेशल लस्सी

समर स्पेशल लस्सी (Summer special lassi recipe in marathi)

#स्पेशल लस्सी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
2 सर्व्हिंग
  1. 1 कपदही घरी लावलेले मलाई दही
  2. 1/4 कपपीठी साखर
  3. 1/4 कपदुध
  4. 2_3 टेबलस्पून घरचे फ्रेश क्रीम
  5. 4_5 आईस क्यूब

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सगळे सगळे साहित्य जमा करून घ्या. दह्यात आईस क्यूब घालून घ्या. एकदा रवीने फेटून घ्या.

  2. 2

    आता त्यात पीठी साखर व दूध घालून रवीने एक मिनीटभर फिरवून घ्या.

  3. 3

    घरची साय मिक्सरमधून फिरवून घ्या. किंवा काटे चमच्याने फेटून घ्या. लस्सी ग्लास मध्ये घालून घ्या व फ्रेश क्रीम वरून घालून लस्सी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes