कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#MLR
मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  1. 1/2 किलोओले सोललेले काजू
  2. 1कांदा मध्यम आकाराचा
  3. मध्यम आकाराचे दोन बटाटे
  4. 1/4 कपतेल
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. 3 चमचेमालवणी मसाला
  7. वाटणासाठी साहित्य- दोन कांदे, अर्धी वाटी ओला खोवलेला नारळ
  8. 1/2 वाटीसुक्या नारळाचा किस, अर्धा इंच आलं
  9. सोललेल्या लसणाच्या पाच पाकळ्या, अर्धा चमचा बडिशेप
  10. तीन-चार काळे मिरे, ती-चार लवंगा, दालचिनीचा छोटा तुकडा
  11. 1दगडफूल, थोडी खसखस, तमालपत्राची एक-दोन पानं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    तीन कांदे उभे कापून ते तेलावर तांबुस रंगावर भाजून घ्या, नंतर ओलं आणि सुकं खोबरंही वेगवेगळं भाजून घ्या

  2. 2

    सुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि वर म्हटलेला खडा मसाला टाका. नंतर हे सर्व भाजलेलं साहित्य मस्त बारीक वाटून घ्या. वाटण तयार झाल्यावर एका पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून ते कडकडीत तापल्यावर त्यात उरलेला एक कांदा बारीक चिरुन टाका.

  3. 3

    कांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्या. कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाका. नंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळा. थोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाका.

  4. 4

  5. 5

    चवीपुरतं मीठ टाका. भाजी छान सरसरीत शिजवून घ्या. तांदळाच्या भाकरीसोबत गरमागरम वाढा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
26 मार्च 2022 04:38 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1
26 मार्च 2022 06:34
Delicious dear
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)
  2. वांग बटाटा फ्राय भाजी (Vanga batata fry bhaji recipe in marathi)
  3. पपई कुल पंच (Papaya cool punch recipe in marathi)
  4. बुंदी रायता (Boondi raita recipe in marathi)
  5. झटपट डोसा विद बटाटा भाजी (Dosa with batata bhaji recipe in marathi)
  1. मसुर आमटी (Masoor amti recipe in marathi)
  2. पनीर बिर्याणी (Paneer biryani recipe in marathi)
  3. कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
  4. कुरकुरीत पॅकेट पास्ता (Packet pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16096497
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close