कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#summer special #ओले काजू
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये ओले काजूगर बघायला मिळतात. कोकणातल्या लोकांना हे ओले काजूगर खूपच प्रिय असतात आणि तिथे मिळतात ही मुबलक प्रमाणात. परंतु मुंबईत राहणाऱ्या लोकांना मात्र हे काजुगर खूपच चढ्या भावाने विकत घ्यावे लागतात त्यामुळे नुसत्या ओल्या काजूंची उसळ सर्वांनाच परवडते असे नाही. आजची ही रेसिपी म्हणजे एक प्रकारचा जुगाडच आहे,ओले काजूगर आणि मटार यांच्या उसळी ची रेसिपी कोणालाही सहज करता येण्यासारखी आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५-३० मिनिटे
२-३
  1. 1 कपओले मटार
  2. 1/2 कपओले काजू
  3. 1मिडीयम कांदा बारीक चिरून
  4. 1मिडीयम टोमॅटो बारीक चिरून
  5. 1चतुर्थांश कप ओला नारळ आणि एक छोटा कांदा उभा चिरून वाटणासाठी
  6. 1 टेबलस्पूनलसूण आलं हिरवी मिरची पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला (चवीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)
  8. एकचतुर्थांश चमचा हळद
  9. फोडणीसाठी जीरे , हिंग, तेल
  10. 1 टेबलस्पूनघरचे लोणी (ऑप्शनल)
  11. चवीनुसारमीठ
  12. कोथिंबीर बारीक चिरून सजावटीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    ओले काजूगर एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका आणि मायक्रोवेवमध्ये 25 ते 30 सेकंद गरम करून घ्या त्यामुळे त्याची साले सहजगत्या निघतील. (कोमट पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवल्यावरही काजूची साले सहज काढता येतात). प्रथम आपण वाटणाची तयारी करु- यासाठी एक छोटा कांदा उभा चिरून आणि ओला नारळ हे एक टेबलस्पून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून पाणी घालून त्याचे वाटण करून घ्यावे.

    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसर्‍या एका मोठ्या कढईमध्ये एक ते दीड टेबलस्पून तेल घालून जिरा हिंगाची फोडणी करून घ्यावी आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. नंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट टाकून तीही थोडीशी परतून यामध्ये ओले काजूगर घालावेत. ओले काजूगर एक ते दोन मिनिटे व्यवस्थित परतल्यावर कढईवर झाकण ठेवून वाफेवर तीन-चार मिनिटे शिजू द्यावेत. नंतर त्यामध्ये ओले मटार घालून व्यवस्थित मिक्स करावे आणि या मिश्रणामध्ये हळद हि घालून घ्यावी.

    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरील मिश्रण वाफेवर चार ते पाच मिनिट शिजल्यावर नीट मिक्स करून त्यामध्ये टोमॅटो घालून एक वाफ आणावी नंतर मालवणी मसाला चवीनुसार मीठ आणि तयार केलेले वाटण घालावे. त्यात जरुरीनुसार पाणी घालून व्यवस्थित चांगली उकळी आणावी. सर्वात शेवटी त्यामध्ये लोणी घालून छान उकळी आणून वरतून हिरवी कोथिंबीर पेरून गॅस बंद करावा

    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
04 मे 2022 13:38 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for काजू

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
  2. चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
  3. कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
  4. झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
  5. कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  1. कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
  2. कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  3. कैरीची चटपटीत चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
  4. कैरीचा साखरआंबा(Kairicha Sakhar Amba Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16208532
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close