कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात थोडेसे तेल घालून सांडगे परतून घ्या नंतर त्यात एक ग्लास पाणी घालून सांडगे शिजून घ्या.
कांदा आणि लसूण याची पेस्ट करावी. - 2
एका पातेल्यात फोडणीसाठी तयारी करावी त्यातील जिरे मोहरी वरील पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यात सर्व मसाले घालून परतल्यावर शिजवलेले सांडगे त्यात घालावे.
छान परतून घ्या. - 3
पाच मिनिट आणखीन शिजू द्यावे वरून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी सांडग्याची भाजी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16865626












टिप्पण्या