सांडग्याची भाजी रेसिपी

Padma Dixit @Padmadixit22
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात थोडेसे तेल घालून सांडगे परतून घ्या नंतर त्यात एक ग्लास पाणी घालून सांडगे शिजून घ्या.
कांदा आणि लसूण याची पेस्ट करावी. - 2
एका पातेल्यात फोडणीसाठी तयारी करावी त्यातील जिरे मोहरी वरील पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यात सर्व मसाले घालून परतल्यावर शिजवलेले सांडगे त्यात घालावे.
छान परतून घ्या. - 3
पाच मिनिट आणखीन शिजू द्यावे वरून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी सांडग्याची भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
करडईची सुकी भाजी
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या आपल्या रोजच्या जेवणात आपण समावेश करून घेतो आजची भाजी म्हणजे करडईची भाजी ही भाजी बनवायला खूप सोपी आणि चवीलाही छान लागते Supriya Devkar -
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
इतर वेळेस करण्यासाठी चा हा खूप छान मेनू आहे किंवा स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तेव्हा हा मेनू करावा .Padma Dixit
-
सांडग्याची भाजी (sandgyachi bhaji recipe in marathi)
#झटपटसांडगे हा वाळवणीचा पदार्थ.... उन्हाळ्यात सांडगे वळवून ठेवले कि आयत्या वेळी झटपट होणारी ही भाजी आहे..आणि करायला ही अगदी सोपी. घरी पाहुणे आले असतील तर कमी वेळेत करायला ही भाजी बेस्ट ऑपशन आहे. टेस्ट तर एकदम जबरदस्त.... Sanskruti Gaonkar -
-
पाटवडी रस्सा किंवा पाटोडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #शुक्रवार#पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक.. नागपूर विदर्भातील एक पारंपारिक चमचमीत आणि झणझणीत पदार्थ.. नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पावसाळ्यात केली जाणारा हा पदार्थ.. जेव्हां भाज्या मिळत नाहीत किंवा भाज्यांची कमतरता असते त्यावेळेस बाहेर धो-धो पाऊस आणि घरात गरमागरम पाटवडी रस्सा बेत .. अफलातून कॉम्बिनेशन.. खरंतर विदर्भातील, नागपुरातील जेवण हे देखील कोल्हापूर सारखेच चमचमीत आणि झणझणीत.. नागपूर म्हटले की आठवतो तो सावजी रस्सा .. नाका तोंडातून धूर काढणारा.. त्याचप्रमाणे हा पाटवडी रस्सा .. लालबुंद रंगाचा..विदर्भात,नागपुरात घरी पाहुणे यायचे म्हटले की पुडाची वडी, पाटवडी रस्सा,श्रीखंड.. हा बेत हमखास असतोच तसेच लग्नसमारंभात लग्न घरी पुडाची वडी,पाटवडी रस्सा आणि श्रीखंड हा बेत हवाच.. लेकी बाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आल्या की त्यांच्या आया हा बेत हमखास करणारच.. आणि आपल्या लेकींना प्रेमाने खाऊ घालणार .आईचं प्रेम ते ..कुठल्याही प्रदेशात राहणारी आई असो..त्या भागातील जे प्रसिद्ध व्यंजन आहे ते आपल्या मुलीसाठी माहेरी आल्यावर करतेच करते.असो..तर विदर्भाची स्पेशालिटी असलेला पाटवडी रस्सा मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे.. चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा अफलातून झालाय.. सगळ्यांनाच नाविन्यपूर्ण पदार्थ खूप आवडला.. Cookpad मुळे वेगवेगळ्या प्रदेशातील नवनवीन रेसिपी करायला मिळतात आणि चाखून बघायला मिळतात.. खूप खूप आभार..🙏 चला माह्या किचन कडे..सांगते तुमाले पाटवडी रश्श्याची गोष्ट..😊 Bhagyashree Lele -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मेथीचे पराठे रेसिपी (methiche parathe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट# सोमवार मेथीचे पराठे रेसिपी हे रेसिपी खूपच छान होते आणि सगळ्यांनाच आवडते यालाच वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी नावं आहेत Prabha Shambharkar -
सांडग्याची भाजी/ सांडग्याची आमटी (Sandgyachi bhaji recipe in marathi)
अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनते. घरी बनविलेले सांडगे प्लस आईची पद्धत आणि आमच्या गावाकडील कुरकुरीत भाकऱ्या अप्रतिम कॉम्बिनेशन Suvarna Potdar -
व्हेजी सांडग्यांची भाजी (Veg sandgyachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजआपल्याला जेवताना भाजी साठी एक नवी रेसिपी. हे सांडगे भाज्या, पोहे, साळीच्या लाह्या व डाळी ह्यांचा वापर करून बनवले आहे.चवीला छान होते भाजी व झटपट शिजते. अचानक पाहुणे आले व वेळेवर भाजी नसली तर करायला एक छान पर्याय आहे. Sumedha Joshi -
-
चणा करी (chana curry recipe in marathi)
#cf आज मी मस्त आणि चमचमीत अशी चना करी बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
-
कोबीची भाजी रेसिपी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#कोबीची भाजी#rupali atre यांची कोबीची भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे. थोडा बदल केला आहे चणाडाळ एवजी मी मटार घातलेत.खूप छान झाली भाजी thankyou for the nice resipe🙏😊 nilam jadhav -
-
कांदा पात सुकी भाजी (Kanda Pat Sukhi Bhaji Recipe In Marathi)
हिवाळी मौसमात बाजारात उपलब्ध असलेली भाजी म्हणजे पात....चल तर मग करूया... Shital Patil -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#wd#Cooksnapमाझी रेसिपी मे डेडीकेट करते माझ्या आईला 🥰 पनीर सोबत आईच्या खूप आठवणी आहेततिनेच मला सगळ्यात पहिले पनीरची भाजी शिकवलीं ,व डेडीकेट करते माझ्या सर्व मैत्रिणींना😊😘आज मी भाग्यश्री ताई यांची कढाई पनीर ही रेसिपी कुक स्नॅप केली आज घरात पनीर होते व भाग्यश्री ताईंची रेसिपी बघितली छान वाटली म्हणून मी केली😊🌹🙏पनीर म्हंटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे 😋पनीर घरात केले की सगळेजण खुश होतात 🤗आज मी पनीरची भाजी थोडा बदल करून केली आहे घरात सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग पाहूया कढाई पनीर रेसिपी Sapna Sawaji -
-
-
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#Weekly_Cooksnap_Recipe#बटाटा_रेसिपी .आज जगात सर्वत्रच बटाटा पिकवला जात असला, तरी त्याचं मूळ स्थान हे दक्षिण अमेरिकेतील पेरुव्हियन आणि बोलीव्हियन हा परिसर आहे. या परिसरात इसवी सनाच्या ५ हजार वर्षांपूर्वीपासून बटाट्याचा वापर केला जायचा. बटाट्याचा वापर दक्षिण अमेरिकेत अनेक शतकं होत होता. त्यानंतर काही काळाने उत्तर अमेरिकतेही त्याचा वापर सुरू झाला.कोलंबसने अमेरिकचा शोध लावल्यावर १५३२ मध्ये स्पॅनिश सैन्याला बटाट्याचं पीक प्रथम आढळलं. स्पॅनिश लोकांनीच जमिनीखाली उगवणाऱ्या या कंदाला पोटॅटो हे नाव दिलं.१७ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम बटाटा आणला. आज सर्रास वापरलं जाणारं बटाटा हे नावही पोर्तुगीजांनीच दिलेलं आहे. तर असा हा परदेशी असणाराबटाटा.आपल्या मातीत,आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये बटाटा असा काही मिळून मिसळून गेला आहे की तो आपलाच आहे, देशी आहे असं वाटतं..जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने बटाटा जिथे तिथे हजर असतो आणि गृहिणींना साथ देत असतो..सदैव मदतीला तयार..कुठल्याही पदार्थात असा काही मिसळून जातो आणि त्या पदार्थाची लज्जत वाढवतो..ते ही अगदी गपगुमान ..न बोलता..कुठलाही नखरा नाही.. एखादा पदार्थ खारट झाला असेल तर गृहिणी त्यात बटाट्याच्या दोन चार फोडी टाकते..आणि जादूची कांडी फिरवल्यागत पदार्थातला खारटपणा गायब होतो..तर असा हा माझा जिवलग बटाटा.माणसानेदेखील भाज्यांकडून बटाट्याकडून हा मदतीचा ,परोपकाराचा वसा नक्की गिरवला पाहिजे..पटतंय ना.माझी मैत्रिण @charu81020 हिची फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी ही रेसिपी कांदा लसूण न घालता cooksnap केली आहे. चारु, खूप मस्त झाली भाजी..Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
गवार भाजी रेसिपी (gavar bhaji recipe in marathi)
#cooksnap#वर्षा ताईंची गवार भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.पहिल्यांदाच मी तिळकूट वापरून केली भाजी खूप छान झाली होती. nilam jadhav -
मेथी-वडे (methi wade recipe in marathi)
#रेसिपीबुक ---- मराठवाड्यात हा प़कार सर्रास केला जातो.शुभ कार्यात ,लग्नात मुहूर्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते.उन्हाळ्यात वाळवण करून वर्षं भर भाजी केली जाते. वडे-सांडगे अशी नावे आहेत.करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत,म्हणजे कोणी मुग डाळीचे,मटकी डाळीचे तर कोणी मिक्सर डाळीचे वडे घालतात.शेतावर डबा घेऊन जातात, तेव्हा ही भाजी हमखास केली जाते.भाकरी बरोबर झक्कास लागते. Shital Patil -
होम मेड पनीर भुर्जी रेसिपी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#week6- मी होममेड पनीर तयार केले आहे ते रेसिपी पण लिंक वर अपलोड केली आहे त्यापासूनच पनीर पनीर भुर्जी रेसिपी बनवली आहे. ही पनीर भुर्जी पंजाबी पद्धतीची बनवली आहे खूप छान लागते. Deepali Surve -
-
अंबाडी भाजी
#RJRदिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते . अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू .... Madhuri Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16865626
टिप्पण्या