भेंडी २५०ग्राम • शेंगदाणे १०० ग्राम भाजून त्याच कुट थोडा मोठा • लसूण पाकळ्या ७-८, हिरवी मिरची ४-५, तेल दोन चमचे,हळद, जिरी,मीठ • आणि अर्धा चमचा लिंबचा रस
अंडी ४ • कांदा २, टोमॅटो १, लसूण पाकळ्या५, आल १इंच, ओल खोबर, कोथींबीर, • मगज बी १ चमचा, खसखस १ चमचा, पांढरे तीळ १चमचा • मटण मसाला एक चमचा,हळद पावडर अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, मीठ