भेंडीचाठेचा
Steps
- 1
भेंडी बारीक कापून घ्यावी कढईत थोड तेल टाकून त्यात भेंडी लसूण आणि हिरवी मिरची टाकून फुल गॅस करून भाजून घ्यावी एकसारखी हलवत रहावे नाहीतर करपते चागली भाजून घ्यावी.
- 2
नंतर त्याच कढईत तेल टाकून जिरी आणि हळद टाकावी नंतर शेंगदाण्याचा अबड धोबड कूट करून त्यात टाकावा आणि चांगलं भाजून घायाव कमी गॅस वरती.
- 3
नंतर भाजलेली भेंडी मिक्सर मध्ये आबाड धोबड बारीक करावी शेगदाने चा कुट भाजला की त्यात बारीक केलेली भेंडी टाकावी आणि मिठ टाकावं आणि चांगलं परतून घ्यावे नंतर त्यात लिंबुचा रस अर्धा चमचा टाकावा छान मिक्स करून घ्यावं आणि वरून कोथिंबीर टाकून सजवाव.
Similar Recipes
More Recipes
-

Sarvat Hanif
-

Barnali Debdas
-

Archana Agrawal
-

Amelia E :)
-

Arbi or Taro Mash or Kochu bata
Madhumita Bishnu
-

Soumini Bhattacherjee
-

Amrita Chakroborty
-

Lauren
-

5 Layer Fiesta Dip for a Crowd
StephieCanCook
-
![Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde] A picture of Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde].](https://img-global.cpcdn.com/recipes/0fa6d0ae22adb3e3/240x240cq80/sesame-ball-with-black-sesame-filling-onde-onde-recipe-main-photo.jpg)
Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde]
Spoonful Passion
-

mandy
-

Latifa Al Mehairbi
-

Kababs Corn Tortillas with Mango Salsa
Kiran Asghar
-

Orange Panda Chicken#theme challenge
Roopal Mandavia
-

Alfiya shaikh
-

Charu Gupta
-

Preeti Chawla
-

IQra Mehmood...
-

Mandal Roy Shibaranjani
-

Diksha Singh
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12945206
















Comments (4)