शेवई कस्टड खीर
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून शेवया परतून घ्यावे
- 2
नंतर दूध घालून घ्यावे व शेवया शिजेपर्यंत उकळवावे.
- 3
एका वाटीमध्ये चार चमचे दूध घेऊन त्यामध्ये एक्स कस्टर्ड पावडर करून मिक्स करून घ्यावी
- 4
तयार कस्टर्डचे मिश्रण दुधाच्या मिश्रणात घालून हलवत रहावे
- 5
नंतर चेरी घालून घ्यावी.
- 6
अशाप्रकारे तयार कस्टर्ड शेवया खीर बाऊलमध्ये ड्राय फ्रुट्स घालून सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11508007













टिप्पण्या