कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम ब्रेडस्लाईसच्या कडा कापुन त्याचे तुकडे करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावेत
- 2
नंतर त्यात बोनलेस चिकन, आले लसुण पेस्ट, सोयासॉस, काळीमिरी पूड, मीठ घालुन परत एकदा वाटुन घ्यावे.
- 3
आता तयार मिश्रणात थोडे तेल घालुन चांगले मळुन घ्यावे आणि त्याची जाडसर पोळी लाटून त्याचे काप करुन घ्यावे
- 4
एका भांड्यात अंडे फोडून त्यात काळीमिरी पूड, मीठ आणि दुध घालुन फेटून घ्यावे. आणि त्यात तयार चिकन वडी बूडवून नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्यावेत.
- 5
एका कढईत तेल गरम करुन तळून घ्याव्यात की झाले चिकन नगेट्स तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन लसूणी कटलेट (chicken lasooni cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2आज नॉनव्हेज खायचा शेववटचा दिवस... कारण म्हणजे काय विचारता... अहो अधिक महिना लागतो की शुक्रवार पासून आणि मग नवरात्र म्हणजे जवळपास सव्वा महीना नो नॉनव्हेज... म्हणून लेकीच्या फरमाईश खातर आजचे चिकन लसूणी कटलेट. Yadnya Desai -
-
चिकन नगेट्स (chicken nuggets recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळीगम्मतचिकन नगेट्स हा एक स्टार्टर चा प्रकार असून तरुण पीढीचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला प्रोटीन्सची व स्निग्ध पदार्थांची जास्त गरज असते. चिकन मधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.चिकन नगेट्स हा पदार्थ कमी साहित्यात व पटकन होणारा असून आमच्या कडे सर्वांचाच आवडीचा आहे. तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल Nilan Raje -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
-
-
चिकन साते (chiken saute recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मलेशिया देशातील पिनांंग बेट हे खुप सुदंर ठिकाण.. अश्या ठिकाणी वास्तव्याचा योग आला. अनेक महिने तिथे राहिल्यामुळे तिथली खाद्य संस्क्रुती समजली. पिनांंग बेट हे आशियातले "खवय्याचे नंदनवन" म्हटले जाते. तिथलाच एक पदार्थ हा चिकन साते. इथे पण पदार्थ बनवण्यात आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात. Swayampak by Tanaya -
फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)
#EB7#W7 Komal Jayadeep Save -
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन नगेट्स (Chicken Nugget Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड म्हटलं की असंख्य पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण अतिशय कुरकुरीत चमचमीत त्याचबरोबर सॉफ्ट आणि वेगळीच चव असलेले हे नगेट्स आपण नक्कीच ट्राय करू शकतो. दोन Anushri Pai -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
-
चिकन अलबेरस (Chicken Alberus recipe in marathi)
#KS7 #WEEK7 #RECIPE2 #लॉस्टरेसिपी*बेने ईस्त्राइली*.... The Son of Israel अशी ओळख असलेला, भारतातील एक अल्पसंख्यांक गटातील *ज्यूईश* समुदाय...!! ज्यांचे पुर्वज सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीजवळ झालेल्या आरमारी युध्द चकमकीत, जहाजं नष्ट झाल्याने अलिबाग, पेण, रेवदंडा, कुरलई या आसपासच्या गावांमधे आसरा शोधून राहिले आणि पुढे त्यांच्या अनेक पिढ्या कोकणात *शनिवार तेली* या नावाने स्थायिक झाल्या....आज हा समुदाय... मुंबई, पुणे, अहमदाबाद या शहरांमधेच नाही तर... केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपुर आणि मिझोरम या राज्यांतही दिसून येतो, तसेच पुणे येथे असलेले *सिनेगॉग*... बेने ईस्त्राइलींचे प्रार्थना मंदिर जे आजही त्यांच्या युनिक संस्कृतीची आणि अस्तित्वाची साक्ष देते.कालांतराने, काही ज्यूइश ओरिजिन बेने ईस्त्राइली फॅमिलींनी... ज्या गावात ते राहत.. त्या गावाच्या नावापुढे *कर* शब्दाची जोड देऊन आपली एक स्वतंत्र ओळखही निर्माण केली... कोकणी-मराठी खाद्य परंपरा, कला-संस्कृती आपलीशी करुन इथल्या मातीशी घट्ट नातं जोडलं...!! आणि त्यातूनच हाती लागला मोजक्याच पण चविष्ट *ज्यूईश-इंडो* फ्यूजन रेसिपींचा खजिना...!!आजची रेसिपी हि, *बेने ईस्त्राइली* या समुदायाची Iconic रेसिपी... जी एक *Layered* रेसिपी असून, ती चिकन किंवा फिश वापरून बनवली जाते... परंतु आज अशा पारंपरिक रेसिपीज् बनवण्यासाठी लागणारा फुरसतीचा वेळ आणि संयम कमी असल्याने... तसेच, हि रेसिपी फक्त समुदायात ओरल परंपरेतून पिढ्या न् पिढ्या सांगितली गेल्याने, या पाककलेचे संदर्भ कागदोपत्री उपलब्ध नाहीत, त्यामुळे *लॉस्ट रेसिपी* असं शिक्कामोर्तब...!!©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याचे कुंद वातावरण आणि त्यात आषाढ... नॉनव्हेज खाण्यासाठी अगदी डेडली काँबिनेशन...😋😋😋 चला तर मग रविवारच्या गटारी अमावस्येची तयारी करा🍻🥂🍾... बनवा चिकन खिमा कबाब... गरमा गरम खा डायरेक्ट फ्रॉम कढई टू प्लेट🍗🍗 😋😋😋 Minal Kudu -
-
-
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
-
-
एग चिकन सूप (egg chicken soup recipe in marathi)
# सूपचिंब चिंब पावसात गरमागरम सूपचा मनसोक्त आस्वाद घेत. हा पाऊस अनुभवण म्हणजे अगदी स्वर्ग सुखच जणू.... त्यात आपल आवडत चिकन सूप असेल तर आणखीनच मज्जा.... तर आज झटपट पटकन आणि कमी साहित्यात एग चिकन सूप ची चव घेऊन बघुयात... Aparna Nilesh -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
सलामी सॅन्डविच (Salami Sandwich Recipe in Marathi)
#रेसिपीबुक #Week6#चंद्रकोररेसिपीज् #पोस्ट२भारतीय संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सर्वांनच माहीत आहे....आजही भारतातील बहुतेक सण व उत्सव हे चान्द्र दिनदर्शिकेप्रमाणेच साजरे केले जातात. उदा० गणेशोत्सव, दिवाळी, नारळी पौर्णिमा, ईद, संकष्टी, कोजागिरी पौर्णिमा इत्यादी...तर असा हा चंद्र....माथ्यावरची चंद्रकोर म्हणून आजपर्यंत फक्त मुलींचीच मक्तेदारी होता... पण आता मात्र मुलांनीही त्याला *चंद्रकोरीच्या* रुपात आपलेसे केले आहे.....चंद्रकोरीचा हा ठसा आठवण करून देतो, शिवरायांची...!! त्यांचं ते भव्य कपाळ, त्यावर कुंकवाचा ठसा आणि अष्टगंधाची रेख...तरुणांना नेमकी याच रुपाची भुरळ पडली आणि पारंपरिक पोषाखांवर अशी चंद्रकोर लावणं आजकाल फॅशन बनली...फॅशन म्हणून असो किंवा क्रिएटिविटी म्हणून असो... हि *चंद्रकोर* भारतीय संस्कृति मधे मिसळलेल्या अनेक पाश्चात्य पदार्थांनाही आपला आकार देऊन खवय्ये मंडळींना आकर्षित करते... म्हणतात ना... "हा चंद्र ना स्वयंभू.... रवितेज वाहतो हा... ग्रहणात सावल्यांचा... अभिशाप भोगतो हा... प्रीतीस होय साक्षी... हा दूत चांदण्यांचा"तर असा हा चांदण्यांचा दूत... माझ्या रेसीपी प्रेमाचा साक्षीदार होऊन *चंद्रकोर* बनून.... *सलामी* घेण्यासाठी अवतरला "सलामी सॅन्डविच" या रुपात.... 🥰👌🏽🌙🥪🌙👌🏽🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
-
-
पनीर नगेट्स
#पनीर#goldenapron3तयारीसाठी लागणारा वेळ : 30 मिनिटकॉटेज चीज किंवा पनीरशिवाय भारतीय पाककृतीची कल्पना करणे कठीण आहे.कॉटेज चीज प्रोटीनचा दाट स्रोत आहे.लोह व्यतिरिक्त, जवळजवळ सर्व आवश्यक खनिजे जसे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॉटेज चीजमध्ये असतात.Jyoti Ghuge
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11544692
टिप्पण्या