रेनबो सलाड

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapron3#कोशिंबीर #Salad
कोशिंबीर काय किंवा सँलड आपल्या रोजच्या जेवणात रंग भरतात. हे सँलड आणि कोशिंबीर आपल्या जेवणात फायबर अँड करते. ह्या कोशिंबीर व सँलड चे वेगवेगळे रंग जेवण अजुनच रंगतदार बनवते. #कोशिंबीर #Salad #goldenapron3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२ कप चिरलेला lettuce
  2. १/२ कप चिरलेली शिमला मिर्ची
  3. १/२ कप उकडलेले कॉर्न
  4. १/२ कप चिरलेला टोमॅटो
  5. १/२ कप चिरलेला कांदा
  6. 1/2 कपउकडलेले राजमा
  7. 2 चमचेतेल
  8. 2 चमचेलिंबाचा रस
  9. चवीनुसार मीठ
  10. काळी मिरी पावडर
  11. लाल मिरचीचे फ्लेक्स

कुकिंग सूचना

  1. 1

    Lettuce, शिमला मिर्ची, कॉर्न, टोमॅटो,कांदा, राजमा एका भांड्यात मिक्स करून घ्या.

  2. 2

    तेल, लिंबाचा रस, मीठ, मिरपूड आणि मिरचीचे फ्लेक्स सलाड मध्ये मिसळा आणि कोशिंबीरचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes