मैगी मसाला,,,,(भाजी)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

# Goldenapron 3
#week3

मैगी मसाला,,,,(भाजी)

# Goldenapron 3
#week3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मैगी १ पॅकेट
  2. कांदा टोमॅटो बारीक चिरून
  3. कोथिंबीर
  4. मीठ चवीनुसार
  5. १ tspतेल
  6. गरम मसाला
  7. हळद
  8. लाल तिखट चवीनुसार
  9. टोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तेल गरम करून त्यात जिरे पूड घालून कांदा टोमॅटो बारीक चिरून चवीनुसार घालून शिजवावे व नंतर त्यात

  2. 2

    मसाले घालून परतावे कोथिंबीर घालून शिजवून घेतलेले मैगी घालून परतावे व भाजी तयार झाली

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes