कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बीटाच्या पुऱ्या
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बीटाच्या पुऱ्या रेसिपी चे मुख्य फोटो

बीटाच्या पुऱ्या

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#व्हॅलेंटाईन

#व्हॅलेंटाईन

पुढे वाचा

बीटाच्या पुऱ्या

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#व्हॅलेंटाईन

#व्हॅलेंटाईन

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • २ ते २१/२ वाट्या कणीक
  • १ वाटी बीटाच्या फोडी
  • १ टोमॅटोच्या फोडी
  • २ टेबलस्पुन बेसन
  • १ टेबलस्पुन बारीक रवा
  • १ टेबलस्पुन कोथिंबीर
  • १ टेबलस्पुन तुपाचे मोहन
  • १ टी स्पुन मीठ
  • १ टीस्पुन ओवा
  • १ टेबलस्पुन तीळ
  • २ टीस्पुन तिखट
  • १/२ टीस्पुन हळद
  • १/४ टीस्पून हिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती.. एका डीशमधे कणिक, बेसन, रवा, बीटाच्या फोडी, टमाट्याच्या फोडी, कोथिंबीर, तीळ, ओवा, तिखट, हळद, हिंग, मीठ सगळे साहित्य एका ठिकाणी संकलित केले.

    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता बीटाच्या फोडी व टमाट्याच्या फोडी यांची मीक्सरवर पेस्ट करून घेतली. व एका बाऊल मधे कणिक बेसन रवा मीठ तिखट हळद हिंग कोथिंबीर तीळ ओवा सगळे साहित्य एकत्र करून त्यात तेलाचे मोहन घातले.व चांगले मीक्स करून घेतले. व वरील बीट टोम्याटोची पेस्ट घालून चांगले मळून घेतले.

    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 2 फोटो
    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग तो डो १०-१५ मीनीट ठेवून त्याची पोळी लाटून सार्थक शेप कट करून घेतले.

    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व लाटून झाल्यावर तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घेतले.

    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता सर्व पुऱ्या तळून झाल्यावर डीशमधे रचून बीट वकोथिंबीरीने गार्निश केले..

    बीटाच्या पुऱ्या रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हरयाणा पुऱ्या बीट टमाटा दोन्ही चार वापर केल्यामुळे चविष्ट होतात. व पौष्टिक पण आहेत.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
20 फेब्रुवारी 2020 14:09 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बीटरुट Puri

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपवासाचे लिंबाचे लोणचे
  2. गाजर हलवा ट्रफल !!
  3. कलिंगडची हालवा बर्फी
  4. हार्ट-बीट
  5. बीटरूट कुलर
  1. स्ट्रॉबेरी ज्यूस
  2. बीटरूट कुलर
  3. कलिंगडची हालवा बर्फी
  4. आलू पालक
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11610981
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close