कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य मोजून घेतले.
- 2
पॅन मध्ये तूप गरम करून त्यात बीट परतून घ्यावे.नंतर खोबरे आणि साखर घालून एकजीव करून घ्यावे.
- 3
सारण थोडं घट्ट झाल्यावर त्यात मावा आणि वेलची पूड घालून परतून घ्यावे
- 4
तयार झालेले मिश्रण थंड झाल्यावर साच्यात घालून वडी प्रमाणे करून थंड करून घेतले व सव्हऀ केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
#GA4 #week14 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला. Pranjal Kotkar -
-
-
-
-
स्टफ हार्ट गुलकंद मिठाई (Stuff Heart Gulkand mithai recipe in marathi)
#Heart -आपल्यावर प्रेम करणार्या व्यक्तिला आपण काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो, तेव्हा अशीचगोड भेट मी व्हेलेटाईन डे साठी केली आहे.कायम आठवण रहावी अशी..... Shital Patil -
-
-
पालक कॉर्न व बीट रूट कटलेट
आज प्रेमाचा दिवस म्हणून माझ्या प्रेमासाठी काहीतरी पौष्टिक व नावीन्यपूर्ण पदार्थ. व केक शिवाय व्हॅलेंटाईन डे पूर्ण नाही म्हणून केक पण व हे सगळं कश्यासाठी #प्रेमासाठी GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
-
-
दुधी हलवा (dudhi halva recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 3नैवेद्य😋दुधीहलवा😋दुधी भोपळा...... नाक मुरडले ना... हो हो बहुतेक सगळ्यांंना च आवडतो असे नाही😀 हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येतो.दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे दुधीहलवा.अतिशय चवदार लागतो.गोड काहीतरी आणि पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी.दूधीभोपळा ही भाजी एक हेल्दी, पित्तनाशक, कोलोस्ट्रॉल कमी करणारी अशी सद्गगुणी भाजी आहे.दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहे पथ्या साठी. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो. Prajakta Patil -
स्वीट पोटॅटो पुरी रेसिपी (sweet potato puri recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपी त्यानिमित्ताने मी आज स्वीट पोटॅटो पुरी किंवा रताळे पुरी किंवा कंदाच्या पुऱ्या केलेल्या आहेत Prabha Shambharkar -
स्ट्रॉबेरी ची गुलाब फुले
#व्हॅलेंटाईन .दोन जीवांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी केलेला प्रयत्न. Mahima Kaned -
-
-
हार्ट ब्रेड (heart bread recipe in marathi)
#Heart #१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो हा एकप्रकारे प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा उत्सवच आहे या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर प्रियसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तु आणि संदेश पाठवतात व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईन ह्यांच्या नावाने साजरा केला जातो चला तर ह्या निमित्ताने मी बनवलेली हार्ट ब्रेड ही सोपी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फ्रूट & ड्रायफ्रूट कस्टर्ड इन टोमॅटो बास्केट (Fruit custard in tomato basket recipe in marathi)
#EB13 #week 13#विंटर स्पेशल रेसिपीज #Ebook #व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
स्टीम रवा लाडू (steam rava ladu recipe in marathi)
#G4A#week 8हा लाडवाचा प्रकार ऐकला होता पण कधी केला नव्हता.Steam ही थीम असल्यामुळे करून पाहिले.खूप छान झाले. Archana bangare -
अननस बर्फी (annanas barfi recipe in marathi)
#wd #dedicatedहि रेसिपी मी माझी आई,सासूबाई व दोन्ही मुली यांच्यासाठी dedicated करते.कालच्या लोकसत्ता पेपर मध्ये 'बाबांच्या हातचं' या लेखात ही रेसिपी आलेली.गोड असल्याने महिला दिनानिमित्त करायची ठरवली आणि आज केली. Sujata Gengaje -
खरवस हार्ट
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन च्यालेंजखरंच प्रमासाठी आपण काहीही करायला तयार असतो ना..... मी आज खरवस बनवला होता म्हटलं काहीतरी वेगळं करू या खास प्रेमासाठी.....अचानक सुचलेली कल्पना... त्यामुळे फोटो कमी आहेत Deepa Gad -
-
फ़ेश-फ़ूटमलई हार्ट (fresh fruit malai heart recipe in marathi)
#Heart- काही वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे, प्रेमात कशाला ही खूप किंमत असते, व्हॅलेंटाईन डे केवळ १४फेबब्रेवारीलाच साजरा होतो असे नाही तर,रोज ही तेवढ्याच प्रेमाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात व्यक्त करता येतो. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11611938
टिप्पण्या