पोहे उत्तप्पा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोह्यांची पावडर, रवा, दही, मीठ सर्व एकत्र मिक्स करून त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर कांदा, टोमॅटो टाकून बेटर तयार करा. तयार बेटर अर्धा तास भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर तयार बॅटर तव्यावर घालून उत्तपे करावे त्यावर उकडलेला मका, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथंबीर पसरवून दोन्ही बाजूने तेलावर किंवा बटर वर चांगले भाजून घ्या. तयार उत्तप्पा यावर चीज किसून घालावे असे उत्तप्पे चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे काढून.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11953946







टिप्पण्या