कुकिंग सूचना
- 1
बेसन मंद आंचेवर भाजुन घ्या. तीळ, खोबरा खिस मिक्सर मध्ये वाटुन घ्या. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
- 2
मिक्स केलेल्या साहित्य मध्ये बारिक चिरलेली कोथिंबीर व शेव घालून चांगले मिक्स करून घ्या. सारण तयार आहे
- 3
गव्हाचे पीठ घेऊन त्यात तेल घालून मळून घ्या. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. गोळ्याची पारी करून त्यात तयार केलेले सारण भरून घ्या
- 4
पराठा लाटून घ्या व तव्यावर घालून तूप घालून खरपूस भाजून घ्या. गरम गरम पराठे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
मैद्या पासून लच्छा पराठा बनवला जातो.पण आज मी गव्हाचे पीठ वापरून लच्छा परठा बनवला आहे. Ranjana Balaji mali -
हुरडा बाकरवडी पराठा
#पराठाहुरडा बाकरवडी पराठा बनवताना हरभरा व गव्हा च्या हुरडा कोरडा म्हणजे गहू व हरभऱ्याचे सत्व पिठाचा उपयोग केला आहेत्याचबरोबर गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ व ज्वारीचे पीठ त्यामुळे हा पराठा खूपच सुंदर आणि पौष्टीक झाला आहे पराठा बनवताना घरातच शिल्लक असलेल्या पदार्थ बनवले आहे जसे की बाकरवडी चा चुरा शेवचुरा यांना मिक्सरमध्ये क्रश करून पराठ्यात वापरले आहेलिमिटेड पदार्थामधून चविष्ट व पौष्टिक तसेच मुलांना व सगळ्यांना आवडीचा होईल असा पराठा बनवला आहे Shilpa Limbkar -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#पराठा#पनीरपराठापनीर मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात पनीरचा पराठा हा हेल्दी पराठा आहे Sushma pedgaonkar -
-
बाकरवडी नाचो (bakarvadi nachos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#post1 #बाकरवडी आणि कचोरी रेसिपी घरात करून ठेवायला खूप सुंदर डिश केव्हाही खाता येते आणि स्टार्टर म्हणून पण सर्व करता येते नेहमीची बाकरवडी आपण गोल करून कळतोच हा वेगळा आकार मुलांना नाचू ची आठवण करून देतो आणि मग कायते पण खूप आवडीने खातात R.s. Ashwini -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
लेफ्ट ओवर फरसाण पराठा(Left Over Farsan Paratha Recipe In Marath
#PBRआपल्या घरात बऱ्याचदा चिवडा, शेव, मिक्स फरसाण चिवडा हे खाल्ल्यानंतर खालचा भाग हा उरलेला असतो तो कोणीच खात नाही वरवरचे चिवडा खाल्ला जातो मग त्या उरलेल्या फरसांचा करायचे काय म्हणून ही रेसिपी मी तयार केली कारण त्या उरलेल्या मसाल्यामध्ये बरेच टेस्ट असतो भरपूर प्रमाणात मीठ असतो मसाला सगळा खालच्या भागाला राहतो त्यामुळे यात मसाला भरपूर असतो डाळ्या शेंगदाणे, बडीशेप धन्याचे दाणे, जिरे, मोहरी असा हा मसाला असतो पूर्ण मसाल्याचा वापर करून त्या मसाल्याचा पावडर करून टेस्टी असा पराठा तयार करता येतो या पराठ्यात कांदा कोथिंबीर टाकून मिक्स करून छान पराठा तयार होतो हा पराठा खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कांद्याची कचोरी खातो तसा या पराठ्याचा स्वाद येतो कारण फरसांमध्ये उरलेली शेव आणि बरेच पदार्थ असल्यामुळे सगळ्यांचा टेस्ट कांद्यामध्ये मिक्स झाल्यामुळे खूप छान टेस्ट येतो.माझ्याकडे मिक्स फरसाण मक्याचा चिवडा ,मुरमुऱ्याचा चिवड्याचा खालचा मसाला उरलेला होता त्या सगळ्याचा वापर करून मी पराठा तयार केला आहे.तुमच्याकडे उरलेला फरसाण ,खालचा भाग त्याचा कसा वापर करायचा त्यासाठी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
-
एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)
नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा...... Ashvini bansod -
बाकरवडी (गव्हाच्या पिठाची बाकरवडी) (bakharvadi recipe in marathi)
#GA4 #Week9#Fried हा शब्द वापरून मी बाकरवडी केली. पण यावेळी मैदाचा वापरता न करता गव्हाच्या पिठापासून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे..छान खुसखुशीत झाली.. Ashwinii Raut -
चटणी लच्छा पराठा (Chuntey Lachha Paratha Recipe In Marathi)
#पराठा.... चटणी लच्छा पराठा ....भाजी वगरे काही नसताना सोबत फक्त कांदा खायला किंवा दही सोबत घेऊन सुद्धा खूप छान लागतो हा चटणी लच्छा पराठा... Varsha Deshpande -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी काही पदार्थ ना, चोरून खाण्यात जो आनंद मिळतो तो असा सरसकट ,एखादा पदार्थ समोर असतांना खाण्यात अजिबात येत नाही. पुर्वी नाही का आपण ,आईने बनविलेला लाडू, चकल्या अगदी तिच्या नकळत फस्त करायचो अगदी तसंच. फक्त आता त्या पदार्थांची जागा आत्ताच्या फास्टफूड पदार्थाने घेतली इतकंच. हल्लीच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी बदलल्या म्हणूनच तर पाणी पुरी, दही पुरी, पिझ्झा, बर्गर असे एक ना अनेक प्रकार, त्यातल्या त्यात गुजरात वरून आलेली ही बाकरवडी हे सगळेच पदार्थ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. बाकरवडी ही जरी गुजरात वरून आलेली असली तरी तिच्या अप्रतिम चवीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली..आणि "ती"केवळ पोहोचलीच नाही तर, अगदी बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रूचली आणि पचली सुद्धा. म्हणून तर अती खाऊ नको म्हटलं की, चोरून खाण्यातही ह्यांना आनंद वाटु लागलाय. काय मग बाकरवडी चोरताय ना! सॉरी ,सॉरी सॉरी आपलं खाताय ना! खायलाच पाहिजे आणि त्यासाठी बाकरवडी घरी बनवायलाच पाहिजे. चला तर मग.. Seema Mate -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
-
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
बर्याचदा आपले अनेक पदार्थ जेवणानंतर शिल्लक राहतात नंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण त्याचं काय करावे असाच एक पदार्थ म्हणजे पावभाजी पावभाजी उरल्यानंतर त्याचा एक उत्तम पदार्थ बनवले जाऊ शकतो तो म्हणजे पावभाजी पराठा चला तर मग बनवण्यात पाव भाजी पराठा Supriya Devkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#बाकरवडीमी ह्या पाहिले भाकर वडी कधी बनवले नाही पण कूक पड मुळेकरायला मिळाली तशी मला खूप आवडते भाकर वडीमाझ्या ओळखीचे कोणीही पुण्याला गेले म्हणजे तिथले चितळे बंधूंची भाकरवडी मागतेच मागवते आणि आणि त्यात सुद्धा माझ्यासाठी सर्व आवडीने पण घरी कधीच बघून नसल्यामुळे मला असं वाटले की अवघड असेल पण अवघड असं काहीच नाही खूप सोपी आहे थँक्यू भूक पेड तुमच्यामुळे आम्हाला आम्ही न केलेल्या विशेष पण करायला आणि महत्त्वाचं म्हणजे शिकायला मिळाल्या Maya Bawane Damai -
-
बाकरवडी (bhakarwadi recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्राचा भाग असलेले पुणे शहर आणि इथली खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर बाकरवडी ही येतेच.... पुण्यातील चितळेंची बाकरवडीची ख्याती संपूर्ण जगात आहे. आंबट, गोड, तिखट, खुसखुशीत अशी बाकरवडी सर्वांनाच आवडते. चला तर मग बघुया रेसिपी.....#KS2 Shilpa Pankaj Desai -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
मेथी- आलू पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#EB1 #W1बटाटा भरलेला मेथी पराठा रविवारच्या नाश्त्यासाठी चांगला आहे. Sushma Sachin Sharma -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11959470
टिप्पण्या