कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मधे शिजवलेला भात मोकळा करून घेणे
- 2
एक कढल्या मधे, तेल तूप टाकून त्या मधे मोहरी, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची याची फोडणी करून घेणे.
- 3
बाउल मधे मोकळा केलेल्या भाता मधे ही फोडणी,टाकून एकसारखे करून घेणे, नंतर त्या मधे मीठ, कोथिंबीर, साखर, आणि फेटलेले दही, टाकून चांगलं मिक्स करून घेणे. आणि सर्व्ह करणे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11987338





टिप्पण्या