चणाडाळ भजी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#लॉकडाउनरेसिपीस
#डे१२
आज जेवणाचा जरा कंटाळा केला, साधं डाळ भात आणि चनाडाळीची कांदाभजी बनविली. साधंच जेवण पण छान वाटलं.

चणाडाळ भजी

#लॉकडाउनरेसिपीस
#डे१२
आज जेवणाचा जरा कंटाळा केला, साधं डाळ भात आणि चनाडाळीची कांदाभजी बनविली. साधंच जेवण पण छान वाटलं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
३ जण
  1. १ कप भिजवलेली चणाडाळ
  2. कांदे उभे चिरलेले
  3. कोथिंबीर
  4. १ टि स्पून मालवणी मसाला
  5. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    प्रथम चणाडाळ ४ तास पाण्यात भिजवून मग पूर्णपणे पाणी निथळून मिक्सरमध्ये वाटा.(पाणी न घालता)

  2. 2

    हे मिश्रण ताटात काढून घ्या. त्यातच मसाला, मीठ, कोथिंबीर चिरलेली, कांदे घालून एकजीव करा.

  3. 3

    कढईत तेल तापवून मिश्रणाचे चपटे गोळे करून तेलात लालसर कुरकुरित होईपर्यंत तळा.

  4. 4

    २ हिरव्या मिरच्या भाजून घ्या. मस्त कुरकुरीत चणाडाळ कांदा भजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes