पालक भजी
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील प्रमाणे सर्व साहित्य घेऊन ते एकत्र करावे. टीप:= मुगाच्या डाळीचे पीठ थोडं हलकं भाजून घ्यावं. त्यामुळे पालकाचे भजे जास्त तेल पीत नाही. व भजी कमी तेलात चांगली तळल्या जातात.
- 2
सर्व साहित्य एकत्र मळून घ्यावं लगेचच त्या पिठाचे भजे करायला घ्यावे. नाहीतर त्या पीठाला पाणी सुटते भजे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढावे त्यामुळे एक्स्ट्रा चे तेल निघून जाते. असे तयार भजी हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12138751










टिप्पण्या