शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ...

शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी

#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मींट
4 झणान साठी
  1. 3शेवग्याच्या शेंगा
  2. 3बटाटे.
  3. 2कांदे
  4. 2टमाटे
  5. 5लसून पाकळ्या
  6. 1मीर्ची हीरवि
  7. 1/2 इंचअद्रक तूकडा
  8. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 5 टेबलस्पूनतेल
  11. 1 टिस्पून मोहरी
  12. 1 टिस्पून जीर
  13. 2 टेबलस्पूनखोबरा कीस
  14. 1 1/2 टिस्पून तीखट
  15. 1 टिस्पून हळद
  16. 1/2 टिस्पून हिंग
  17. 1 टिस्पून गरम मसाला
  18. 1 टिस्पून एग करी मसाला
  19. 1टिस्पून मीठ
  20. 1/2 टिस्पून गूळ /साखर

कुकिंग सूचना

40 मींट
  1. 1

    प्रथम शेंगा सोलून,धूवून शेंगा बूडेल ईतक पाणी 1/3टिस्पून हळद आणी कींचीत मीठ टाकून ऊकळून घेऊ...त्याच प्रमाणे बटाटे फोडी करून 5मींट ऊकळून घेऊ..

  2. 2

    1कांदा 1टमाटा बारीक चीरून बाजूला ठेवू...आणि 1कांदा मोठा फोडीत चीरून..कढईत 1टीस्पून तेल टाकून त्यात कांदा लाल होई पर्यंत पतणे सोबतच.दाणे,खोबर,लसूण, अद्रक,1टमाटा चीरून टाकणे 2मींट परतून सगळ मीक्सवर बारीक करणे..

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून.....जीर,मोहरी टाकणे ती फूटली की बाजूला ठेवलेला एक कांदा, टमाटा चीरलेला हिंग टाकणे...2मींट परतून बारीक केलेला मसाला टाकणे आणि 3ते4मींट परतून सगळे सूके मसाले टाकणे...

  4. 4

    आणी तेल सूटे पर्यंत छान परतून त्यात ऊकळलेले बटाटे टाकणे...

  5. 5

    नंतर 2मींट परतून त्यात पाण्यासहीत शेंगा टाकणे आणी मीठ टाकणे 5मींट शीजवून घेणे...हव असल्यास अजून पाणी टाकून ऊकळून घेणे वरून कोथिंबीर टाकणे.....

  6. 6

    एका बाऊल मधे काढून सजवून सर्व करणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes