कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#आई
ही भाजी मी माझ्या सुपरमून आईला डेडिकेटेड करत आहे... आई म्हणजे हक्काचा माणूस, मला नाही वाटत जगात एवढ जवळच हक्काचा माणूस कोणी असेल...
माझं लग्न झालं, मला पहिला मुलगा झाला, त्याच वर्षी ती वात रोगानी ग्रस्त झाली, आमवात ,संधिवात दोन्ही वात तिला झाले, आणि खूप भयंकर दिवसांची सुरुवात झाली, पाच-सात वर्षे तिने कसेबसे काढले, नंतर नंतर ति च्या ने कुठलेही काम होत नव्हते,
इतकी तापड माझी आई आणि एवढी ऍक्टिव्ह असलेली तिला असला आजार होणे म्हणजे भयानक दुःखदायी गोष्ट होती,
सर्व अप टू डेट, वेळच्या वेळी कामे, सर्व गोष्टी नीट, वेळच्या वेळी सगळ्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणे, या सगळ्या गोष्टी ती आता करु शकत नव्हती,
खूप तिचा कोंडमारा झालेला मी बघितलेला आहे, मला तिची व्यथा कळत होती,
पण मी काही करू शकत नव्हती, कारण माझं लग्न झाल्यावर माझे वेगळे स्ट्रगल सुरू झाले होते, लग्न झाल्यावर माझे आयुष्य टोटली बदललेले होते, खूप मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या, की जा मला अगदी नवीन होत्या,
अगदी थोडीफार दिवस माझे नीटनेटके गेले असतील,
आणि माझ्या मिस्टर यांच्या बिमाऱ्या सुरू झाल्या, मी माझ्या संसारात टोटली गुंतून गेली होती,
तेव्हा माझा कोंडमारा वेगळा, आईचा कोंडमारा वेगळा,
तिला माझी व्यथा कळत होती, आणि मला तिची व्यथा कळत होती,
दोघीही काही करू शकत नव्हतो, अशी खूप भयंकर विचित्र परिस्थिती त्या वेळेला होती, तिच्यासाठी मला खूप काही करायचं होतं, पण ते माझ्या प्रॉब्लेम मुळे राहून गेलं, माझ्या आयुष्यात मला याचं आज ही दुःख आहे की वेळोवेळी मी तिची कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नव्हती..पण त्या माऊलीला ते कळत होतं, न बोलून, नकळत आमचं सगळं शेअरिंग मनातल्या मनात डोळ्यांमध्ये होत होते... तू बी कंटिन्यू

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५० मिन
४
  • 1घाठा लसूण
  • 2 इंचअद्रक
  • 2कांदे
  • 2 टेबलस्पूनधने आक्खे
  • 2तेज पान
  • 1 इंचकलमी
  • 4छोटी विलायेची
  • 4लवंग
  • 1मोठी वीलायेची
  • 2 इंचखोबरे किंवा, २ टेबलस्पून खोबरं कीस
  • 1/2 कपखोबरं कीस, वडी साठी वेगळा
  • 1/2 कपकोथिंबीर
  • 3/4 कपबेसन
  • 2लाल सुक्या मिरच्या
  • 2 टीस्पूनजिरे
  • 1 (1/2 टेबलस्पून)लाल मिरची पावडर
  • 2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनकाळा मसाला
  • मीठ चवीप्रमाणे
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 3/4 कपतेल
  • 10 कपपाणी,
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५० मिन
  1. 1

    सर्वात आधी कांदा भाजून घेणे तव्यावर लालसर... खोबरे, धने, लाल मिरची हे सर्व जिन्नस तव्यावर चांगलं खरपूस लालसर थोडे तेल टाकून भाजून घेणे...
    आता हे थंड झाल्यावर कांदा, धने खोबरं, मिरची हे मिक्सर मधून बारीक करणे,
    आता लसन, अद्रक, जिरे हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणे..
    हा आपला आता रस्सा चा मसाला झाला... आता भाजीचा रस्सा फोडणी द्यायच्या आधी, बेसन वडी ची तयारी करून ठेवणे.. एका बाऊलमध्ये एक कप बेसन, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ,

    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आणि वडी साठी वेगळा अर्धा कप किसलेल खोबरं, अर्धा कप कोथिंबीर हे त्या बेसनमध्ये मिक्स करून ठेवावे,,
    सर्वप्रथम आता कढई गॅसवर तापत ठेवणे, आधी पाऊण कप तेल घालून तेल तापले की त्यामध्ये तेज पान, लवंग विलायची, मोठी विलायची, कल्मी चा तुकडा, आणि हिंग घालून परतावे, लगेच त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालावी, ती चांगली परतून घ्यावी, आता लसण चा कच्चेपणा गेला की, त्यामध्ये कांदा, धने, खोबर, यांची पेस्ट घालावी आणि स्लो गॅस वर त्याला चांगला परतावा, मसाला हा कढईला लागू देऊ नये, सारखं परतत राहायचं एक पाच ते ७

    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    ७ मिनिटं परतावा, मसाला किती वेळ परतावा हे तुमच्यावर डिपेंड आहे, कोणाला डार्क मसाला आवडतो किंवा कुणाला लाईट मसाला आवडतो, त्याप्रमाणे तुम्ही तो मसाला तुमच्या आवडीप्रमाणे परतावा.. आता त्यामध्ये दिड टिस्पून तिखट, अर्धा टी स्पून हळद, आणि एक टेबलस्पून काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून अर्धा मिनिट परतावा, आता पाच कप गरम पाणी घालावे (अंदाजे साडेतीन ग्लास) आता वडी साठी बाहुल मध्ये काढलेले बेसन त्यामध्ये दोन ते चार टेबलस्पून फोडणी घातलेला रस्सा गरमच घालून बेसन भिजव्हायेचे, कणिक जशी मळतो, तसा गोळा करायचा

    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्या भिजवलेल्या गोळ्या ची पोळी लाटायची, पोळी खूप जाड नाही आणि खुप पातळ पण नाही, अशी लाटायची आहे, आणि शंकरपाळ्या सारखे आकार देऊन त्या वड्या रसामध्ये सोडून द्यायच्या, रस्सा चांगला उकळला कि वड्या शिजून वर येतात, आता ही रस्सा ची भाजी चांगले एक सात आठ मिनीट उकडू द्यायचे, आणि घट्टसर आली की गॅस बंद करून जायचं,
    आता छान पैकी या भाजीवर कोथिंबीर घालावी, आणि छान पोळी भातासोबत गरम गरम सर्व करायची,,,
    महत्वाची गोष्ट आशि की जेव्हा आपण बेसन पोळी च्या वड्या पाडतो तेव्हा असे वाटले आपल्याला की खूप गडबड हो

    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    असे वाटले आपल्याला की खूप गडबड होते आहे तर वड्या होत पर्यंत गॅस बंद करावा, आणि वड्या रेडी झाला की, गॅस परत सुरु करायचा, आणि रस्स्याला उकळी आली की त्या वड्या उकळत्या रस्सा मध्ये घालाव्या...
    छान झणझणीत विदर्भ फेमस चून वडी रस्सा भाजी तयार आहे, भाजीचा रस्सा हा खूप घट्ट करायचा की खूप पातळ करायचं ते आपल्या वर डिपेंड आहे... आणि तशी ही भाजी थोडी थंड झाली की घट्ट येते,..

    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    विदर्भ झणझणीत चून वडी रस्सा भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
08 मे 2020 16:30 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

झणझणीत वडी रस्सा भाजी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
  2. मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
  3. मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
  4. पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
  5. फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
  1. शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
  2. मिक्स डाळीचे मसाला अपे (appe recipe in marathi)
  3. डाळिंब सरबत (DALIB SARBAT RECIPE IN MARATHI)
  4. खमणी (KHAMANI RECIPE IN MARATHI)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12461745
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close