दालफ्राय विद तडका (DAL FRY RECIPE IN MARATHI)

#आई
माझ्या आई ला धाबा वर चे पदार्थ खूप आवड़ायचे..त्यात डाल फ्राय जास्तच..पण वरुन तडका पण पाहिजे..तिच्या साठी मी ही रेसिपी ट्राई केली आहे
दालफ्राय विद तडका (DAL FRY RECIPE IN MARATHI)
#आई
माझ्या आई ला धाबा वर चे पदार्थ खूप आवड़ायचे..त्यात डाल फ्राय जास्तच..पण वरुन तडका पण पाहिजे..तिच्या साठी मी ही रेसिपी ट्राई केली आहे
कुकिंग सूचना
- 1
तिन्ही डाळ स्वच्छ धुवून घ्यावे व हिंग,हळद घालून कूकरमधे 3 शिट्टी करून शिजवावे
- 2
एका कढईत तुप गरम करून त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो,लसूण,कढीपत्ता, कोथिंबीर व मीठ घालून झाकण ठेऊन 4 ते 5 मिनिटे मऊ शिजवावे व त्यात तिखट व garam मसाला घालावा
- 3
सर्व मिश्रण एकजीव करावे व त्यात शिजवलेली डाळ घालून उकळुन घ्यावे कोथिंबीर घालावी
- 4
तडका साठी..एका तडका कढईत तुप गरम करून त्यात मोहरी,जीरे,लसूण व लाल मिरच्या व कढीपत्ता घालून त्यार डाल फ्राय वर तडका घालावा व फुल्का किवा भाता सोबत गरम गरम खायला ध्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या