दही तिखरा (dahi tikhara recipe in marathi)

#goldenapron3
#week19
#curd
गुजरात ला राहिल्या मुळे जेवणा ची आवड आणि पद्धत सगळं बहुतेक गुजराती च झाल ए। घरी कूक यायच्या तर त्या सुद्धा गुहाराती। पण आता ह्या लोकडाऊन मुळे अखेर किचन च्या किल्या माझ्या हाती आल्या। रोज काय बनवायचा हा विकत प्रश्न। एक दिवशी भाजी होती दोडक्या ची। लेक म्हणाला मम्मा मी नाही खाणार। आता काय काराइयचे हा प्रश्न। कठियावडी रेस्टोरेन्ट ला गेलो की मी दही तिखरा अर्थात दही ची भाजी नक्की खायचे। म्हंटलं चला आज try करू। आणि हे रेसिपी पटकन बनते हो। मा काय दही तिखरा बनला आणि तो देखील अप्रतीम।

कुकिंग सूचना
- 1
Hung curd साठी आपल साद कोणताही दही घ्या आणि त्याला गाळणी मध्ये 15 मिनिट ठेवा जेन्हे करून दही मध्ये असलेले जास्तीचे पाणी गळून जाईल आणि घट्ट दही वाचेल जे hung कर्ड असता। ह्या रेसिपी मध्ये hung कर्ड खुप आवश्यक आहे।
- 2
लसूण आणि लाल मिरची पावडर सोबत वाटून घ्या। लक्षात ठेवा की आपण हे मिक्सर ला नाही लावायचं... खलबट्यात कुटून घ्या।
- 3
एका कढई मध्ये तेल घ्या त्यात धना पावडर,जिरा पावडर, मीठ, हळद आणि वाटलेली लसूण मिर्ची ची चटणी घालुन त्याला छान मिक्स करून घ्या।
- 4
आता ही कढई गॅस वर ठेवा आणि मंद आचे वर हे सगळे मसाले तेलावर छान परतून घ्या।
- 5
परतून झला की त्यात hung curd टाका फक्त एक लक्षात ठेवा की दही घालताना सतत हलवत राहा। दही घातल्यावर साधारण 2 मिनिट च शिजवा। आणि सर्व करताना कोथिंबीर घाला।
- 6
आता दही तिखरा सर्व कराइयला तैयार आहे। भाकरी किंव्हा चपाती सोबत सर्व करा। हा पदार्थ तुम्ही साइड डिश म्हणून सुद्धा सर्व करू शकता ए।
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या