मँगो स्टफ कूकीज (mango stuffed cookies recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

मँगो स्टफ कूकीज (mango stuffed cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/4 कपमैदा
  2. 1/2 कपबटर
  3. 1/4 कपमॅंगो पल्प
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनबेकींग सोडा
  6. 1/2 कपपिठीसाखर
  7. 1 टीस्पूनमँगो इसेंन्स
  8. 1/2 ड्रॉपपिवळा कलर

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात बटर आणि पिठीसाखर रंग बदले पर्यंत फेटून घ्या

  2. 2

    मग त्यात इसेन्स आणि रंग मिक्स करा

  3. 3

    आता त्यात मैदा आणि बेकिंग पावडर व सोडा घालून पीठ मळून घ्या

  4. 4

    आता एक पिठाचा गोळा घेऊन तयाची वाटी तयार करा त्यात मँगो पल्प घालूंन वाटी बंद करा व पाहिजे तो आकार द्या

  5. 5

    150% वर 10 मिनिट प्रीहीट करून 30 मिनिट बेक करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes