मँगो क्रीम केक (mango cream cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्पॉन्ज केक मधून कट करून घ्यायचा, बेस केक वर 4-5 चमचे आंबा आणि पाण्याच मिश्रण (फ्रूटी सारख)व्यवस्थीत पसरवुन घ्यायच. म्हणजे केक थोडा ओलसर होईल.
- 2
आता त्यावर फ्रेश क्रीमचा लेयर पसरवुन घ्यायचा.
- 3
आणि मग थोडा आमरस (घट्ट आमरस)चा लेयर पसरावयचा
- 4
त्यावर केकचा वरचा लेयर ठेऊन पुन्हा फ्रेश क्रिम चा लेयर पुर्ण स्पॉन्ज केक वर पसरवुन घ्यायचा
- 5
आता उरलेल्या घट्ट आमरसाने केक सजवून घ्यायचा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12692749













टिप्पण्या