मँगो क्रीम केक (mango cream cake recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

मँगो क्रीम केक (mango cream cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलो स्पॉन्ज केक
  2. 3आंब्याचा घट्टसर रस
  3. 2 चमचे साखर
  4. 2कप फ्रेश क्रीम
  5. 4-5 चमचे आंब्याचा रस आणि पाण्याच मिश्रण(फ्रूटी सारखा)

कुकिंग सूचना

  1. 1

    स्पॉन्ज केक मधून कट करून घ्यायचा, बेस केक वर 4-5 चमचे आंबा आणि पाण्याच मिश्रण (फ्रूटी सारख)व्यवस्थीत पसरवुन घ्यायच. म्हणजे केक थोडा ओलसर होईल.

  2. 2

    आता त्यावर फ्रेश क्रीमचा लेयर पसरवुन घ्यायचा.

  3. 3

    आणि मग थोडा आमरस (घट्ट आमरस)चा लेयर पसरावयचा

  4. 4

    त्यावर केकचा वरचा लेयर ठेऊन पुन्हा फ्रेश क्रिम चा लेयर पुर्ण स्पॉन्ज केक वर पसरवुन घ्यायचा

  5. 5

    आता उरलेल्या घट्ट आमरसाने केक सजवून घ्यायचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

Similar Recipes