मँगो रवा केक (mango rawa cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा,मैदा,पिठी साखर,मीठ एकत्र करून घ्यावे.व ते कोरडे मिक्स करावे.
- 2
आता यात तूप व मँगो पल एकत्र करून घ्यावे.हे नीट मिक्स करून घ्यायचे.आता हे १० मिनिट झाकून ठेवा.
- 3
आता ज्या भांड्यात केक करायचा आहे त्याला तूप लाऊन त्यावर मैदा घालुन संपूर्ण भांड्याला मैदा घालून कोरड करून घ्यावे.
- 4
आता झाकून ठेवलेले मिश्रणात बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून मिक्स करावे.जर मिश्रण घट्ट वाटलं तर त्यात मँगो पल किंवा पाणी घालून थोड सैल करावे.आणि हे मिश्रण केक करत असलेल्या भांड्यात ओतावे.
- 5
हे मिश्रण कुकर ची शिटी काढून त्यात ३० मिनिट शिजत ठेवावे.(मी हे एका टोपात खाली रिंग ठेऊन पाणी न ठेवता झाकण ठेऊन शिजवले आहे.)
- 6
आता ३० मिनिटांनी आपलं केक तयार आहे.हा कापून तुकडे करून खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो#कल्पनाहा केक मी कूकर मध्ये केला आहे....!Sharda Pujari
-
-
-
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
-
-
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
-
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17#मँगोसध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी... Deepa Gad -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
-
सीमॅको केक (mango cake recipe in marathi)
#मँगो केक थीम मध्ये मी आज सगळ्यांसाठी सिनामोन, मँगो, कोकोनट ह्या फ्लेव्हर मधे केक बनवला आहे. फार सुंदर झाला. बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
-
-
-
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
-
मँगो चाँकलेट कढाई केक (mango chocolate kadhai cake recipe in marathi)
#मँगो ....मँगो चाँकलेट केक ...मूलांना आवडत म्हणून त्यांच्या आग्रहा खातर चाँकलेट पण टाकल खूप छान झाला ... Varsha Deshpande -
मँगो रवा ड्राय फ्रूट बाउल (mango rawa dryfruit bowl recipe in marathi)
#मँगो# दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो लोडेड मूज केक (mango loaded mousse cake recipe in marathi)
#मँगो.... केक हा आवडीचा पदार्थ व तो बनविणे हा आवडीचा विषय.... आज स्पँज केक, मूज व जेली सर्वात आंब्याचा वापर करून हा ओवरलोडेड मँगो मूज केक बनवला आहे.... Dipti Warange -
-
-
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12695575
टिप्पण्या