स्टफ कोकोनट मॅन्गो कूकिज (stuffed coconut mango cookies recipe in marathi)

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

#मॅन्गो

स्टफ कोकोनट मॅन्गो कूकिज (stuffed coconut mango cookies recipe in marathi)

#मॅन्गो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपबेसन
  3. 1/3 कपपिठी साखर
  4. 1/4 कपमॅन्गो अल्प
  5. 1/2 कपतूप
  6. 1/4 कपकोकोनट व काजू बदाम पावडर
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सव॔ साहित्य मोजून घेतले.

  2. 2

    मैदा, बेसन, बेकिंग पावडर, तूप, मॅन्गो पल्प एकञ करून मळून घेतले.

  3. 3

    मळलेल्या पीठाचा छोटा गोळा घेऊन हलक्या हाताने थापून त्यात कोकनटचे सारण भरून कूकिजचा आकार देऊन घेतले.व तसेच सव॔ कूकिज तयार केले.

  4. 4

    १८०°वर ३५ मिनिटं कूकिज बेक करून घेतले. व थंड झाल्या वर सव्ह॔ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

Similar Recipes