कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.
या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.
यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०मिनिटे
२ व्यक्ती साठी
  • 200 ग्रामपनीर पास्ता
  • 1ढोबळी मिरची
  • 1कांदा
  • पाच ते सहा लसूणपाकळ्या
  • चवीप्रमाणेमीठ
  • 2 चमचेतेल
  • 2 चमचेचिली फ्लेक्स
  • 2 चमचेमिक्स हर्ब्ज
  • 4 चमचेबटर
  • 4 चमचेमैदा
  • 2 कपदूध
  • आवडीप्रमाणेचीज
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    पास्ता Penne घेणे. गरम पाण्यात टाकून किंचित तेल आणि मीठ घालून शिजवून घ्यावे आणि चाळणीत घेऊन पाणी निथळून ठेवावे.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ढोबळी मिरची कांदा आणि लसूण वरीलप्रमाणे चिरून घ्यावे. आपल्या आवडी प्रमाणे आपण इतर भाज्याही वापरू शकता.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    या सर्व भाज्या आणि लसूण तेलावर परतून घेणे आणि त्यात थोडे मीठ घालावे.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    व्हाईट सॉस बनवण्यासाठी चार चमचे बटर मध्ये चार चमचे मैदा घालून भाजून घेणे. त्यामध्ये दोन कप दूध घालून शिजवून घेणे. अशाप्रकारे व्हाईट सॉस बनवला आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्ज घातले.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तयार झालेल्या व्हाईट सॉस मध्ये सर्व भाज्या आणि पास्ता घालून एकसारखे करून दोन-तीन मिनिटे शिजवून घेणे.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार झालेल्या पास्ता वर चीज किसून घालून सर्व्ह करावे.

    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
06 जून 2020 20:45 रोजी
Pune
Female
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पांढरा सॉस पास्ता चीजचे Cheese Pasta रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सोया झुणका (soya jhunka recipe in marathi)
  2. जीरा पराठा (jeera paratha recipe in marathi)
  3. नागपूरी भरलं ढेमस (bharle dhemse recipe in marathi)
  4. चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
  5. ब्रेड रोल्स(bread rolls recipe in marathi)
  1. ओल्या हळदिचे दोन प्रकारचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
  2. छोले मसाला (chole masala recipe in marathi)
  3. बेबी कॉर्न कॅप्सिकॅम बिर्याणी (babycorn capsicum biryani recipe in marathi)
  4. मिलेटस व्हेजी सांजा (millets veg saanja recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12793233
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close