स्टफ फुलका (stuffed phulka recipe in marathi)

#goldenapron3
#week22
#fulka
फुलका म्हंटलं की बस एक फुलका सगळ्यांनच्या मानत येतो तो पातळ गॅस वर भाजलेला फुललेला गुजराती फुलका। सकाळी घरी फुलके बनले आणि त्यातले दोन उरले होते । फुलके हा प्रकार गरम गरम च छान लागतो त म एक सिंधी मैत्रिणी नि कधी तरी सांगितलेली रेसिपी एक नव्या twist सह बनवली। अर्थातच स्टफ फुलका। टी टाइम स्नॅक्स साठी उत्तम पर्याय।

कुकिंग सूचना
- 1
पोळ्यांचा पीठ मळून सरळ सरळ गोल लाटून घ्या।
- 2
आता तवा तापला की फुलका भाजा। एक बाजू अगदी कच्ची भाजा आणि दुसरी बाजू जरा नीट भाजा। आता तवा काढून जी बाजू कच्ची आहे तिला गॅस वर भाजून घ्या। फुलका रडी आहे।
- 3
लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पूड, धने पूड, हळद, पावभाजी मसाला आणि मीठ एका सोबत खलबत्त्यात ठेचून घ्या।
- 4
आता फुलका घ्या आणि त्यावर हा मसाला लावा। अरडगा फोल्ड करा अणि चतकोर भागावर देखील मसाला लावा आणि फोल्ड करा।
- 5
आता पॅन मध्ये तेल घालून ते तापला की त्यात हे स्टफ फुलके भाजायला ठेवा। दिन टेबल स्पून पाणी ओता आणि पण झाकून दोनी बाजूने छान खरपूस भाजून घ्या।
- 6
आता स्टफ फुलके सर्व्ह करण्या साठी रेडी आहे।
Keywords
Similar Recipes
More Recipes
- स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)
- कोबी मंचूरियन(kobi manchurian recipe in marathi)
- रोज पेटल, गुलकंद फिरनी (gulkand phirni recipe in marathi)
- एगप्लांट रोलअप्स् बाॅम्ब (eggplant rollaps bomb recipe in marathi)
- मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)

टिप्पण्या (2)