भरीत आणि कळण्याची पुरी (bhari ani puri recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week४
#सिटीस्पेशल
हि जळगाव खान्देश ची स्पेशल डिश वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी कळना काय आता हे आपल्या काही मैत्रिणींना माहीत नसेल तर सांगते त्यात ज्वारीचे पीठ आणि अख्खे उडीद,म्हणजे १किलोग्रॅम ज्वारी असेल तर एक पाव अख्खे उडीद भाकरीसाठी थोडं मामुली भाकरीसाठी जाड लागतं तसं आणतात त्याला कळना असं म्हणतात. अर्थात करण्याचे प्रमाण ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे राहील. कळण्याची भाकरी आणि ठेचा खूप छान लागतो तोही इकडे खूप फेमस आहे.

कुकिंग सूचना
- 1
वांगे छान गॅसवर भाजून घ्या मग त्याची साल काढून टाका.
- 2
आता भरलेले वांगे एका चमच्याने छान वेगवेगळे करून पाहून घ्या मग केसरी च्या साह्याने ते छान स्मॅश करून घ्या. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात ठेचा कांदा छान परतून घ्या.
- 3
मग त्यात घेतलेले वांगी घाला आणि हळद टाकून छान मिक्स करून घ्या दोन वेळा 5 मिनिटे वाफवून घ्या तुमचं भरीत तयार आहे
- 4
आता करण्याचा पेठ मेट आणि थोडं तेल टाकून छान मळून घ्या मग त्याची पुरी लाटून घ्या.
- 5
पुरी तळून घ्या आणि गरम गरम भरीत आणि करण्याची पुरी सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)