पोटॅटो लॉलीपॉप (potato lollipop recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
#रेसिपीबुक #week5
पावसाळीगंमत
पोटॅटो लॉलीपॉप (potato lollipop recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळीगंमत
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून छान मिक्स करून घ्या. मग त्यात मैदा आणि तांदुळाचे पीठ घालून ते पण छान मिक्स करून घ्या.
- 2
आता त्याच्या मिश्रणाचे छान बॉल्स बनवून घ्या. मैदा घेऊन त्यात पाणी टाकून त्याचे छान एक घोल तयार करून घ्या
- 3
बनवलेले बॉल्स आधी घोलमध्ये छान सर्व बाजूंनी कव्हर करून घ्या आणि मग शेवयामध्ये फिरवून शेवयांची कोटिंग करून घ्या. मग त्याला तेलात छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या.
- 4
आपले पोटॅटो लॉलीपॉप तयार आहे आता इमली चटणीसोबत किंवा सॉस सोबत गरम गरम सर्व्ह करा आणि पोटॅटो लॉलीपॉप चा आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13181306












टिप्पण्या (5)