कॉर्न शेवगा सूप (corn shevga soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन पुसून कापून घेतल्या वरील साल थोडे काढून उकडून घेतल्या.
- 2
शेवग्याच्या शेंगा वर कोण करताना थोडी हळद व मीठ घातले
- 3
उकडलेल्या शेंगांचा गर हाताने एका बाऊलमध्ये काढून घेतला
- 4
उकडून घेतलेल्या शेंगा कोन कढीपत्ता पाने हिरवी मिरची गूळ सर्व टाकून मिक्सर मधून काढून घेतले
- 5
नंतर हे सूप चाळणीने गाळून सर्व्हिग बाउल मध्ये सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13187009



















टिप्पण्या (5)