पाकातली रताळी (pakatli ratali recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
श्रावण महिन्यात किंवा इतर उपवासाच्या दिवशी खाल्ला जाणारा एक कंद म्हणजे रताळी.आज पाकातली रताळी केली.मस्त लागतात.
पाकातली रताळी (pakatli ratali recipe in marathi)
श्रावण महिन्यात किंवा इतर उपवासाच्या दिवशी खाल्ला जाणारा एक कंद म्हणजे रताळी.आज पाकातली रताळी केली.मस्त लागतात.
कुकिंग सूचना
- 1
एक रताळ कुकरमधून २ शिट्ट्या काढून शिजवून घेतलं.साल काढून त्याचे गोल काप केले.
- 2
एका कढईत साखर आणि पाणी मिक्स करून पाक करण्यासाठी ठेवलं.एक तारी पाक तयार केला.त्यात वेलची पूड घातली.
- 3
तयार पाकात रताळ्याचे काप घातले.वरून साजुक तूप घातलं.मंद आचेवर २-३ मिनीटे पाकात परतून घेतले.पाक छान रताळ्याचा कापांमध्ये मुरला की गॅस बंद केला.
- 4
तयार काप बाउल मध्ये काढून घेतले.मस्त गरम गरम सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
रताळ्याचे गोड काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळी आणली की त्याचे दोन तीन पदार्थ तर घरी बनातातच. गोड काप,तिखट काप, पाकातले , रताळ्याचा कीस,कटलेट ,खीर,पुऱ्या.किंवा असाच एखादा पदार्थ.आज गोड काप केले.मग रेसिपी पोस्ट करावीशी वाटलीच. Preeti V. Salvi -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipes in marathi)
अतिशय पौष्टिक आणि रुचकर....अर्थातच मला खूप आवडतोच.पण आजीच्या हाताला वेगळीच चव होती.सॉलिड म्हणजे सॉलिड करायची ती शिरा. शिरा करताना ती तुपाची बेरी वापरायची. खमंग दरवळत राहायचा कितीतरी वेळ. Preeti V. Salvi -
कोनफळ खीर,राजगिरा वरई पुरी (konfal kheer rajgira varai puri recipe in marathi)
#shrश्रावण उपवास स्पेशलश्रावण महिना सात्विक खाण्याचा ,अनेक सण आणि उपवासांचा...आज मी उपवासाची खीर पुरी केली आहे.एकदम चविष्ट ,श्रावणातील सणासाठी आणि उपवासाच्या दिवशी एकदम स्पेशल अशी... Preeti V. Salvi -
बेसन मोदक (Besan Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी रोज छान छान नवीन नेवैद्य बनवला जातो त्यापैकी एक म्हणजे बेसनाचे लाडू..त्याला लाडू चा आकार न देता मोदकाचा आकार दिला की झाले बाप्पाचे आवडते मोदक तयार.मी बेसनाच्या मोदकाचा नैवेद्य केला आहे.गणपती बाप्पा मोरया 🙏 Preeti V. Salvi -
मैदयाची बर्फी (maidyachi barfi recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील मैदा व मिठाई हे शब्द. मैदयाची बर्फी खूप छान लागते. बर्फी नको असेल तर लाडू करू शकता. Sujata Gengaje -
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
गुरगुट्या भात...कोकण स्पेशल(bhaat recipe in marathi)
#goldenapron3 22nd week, cereals ह्या की वर्ड साठी घराघरात बनणारा पण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा असा मऊ भात, गुरगुट्या भात केला आहे.प्रत्येकाने लहानपणी ,आजारपणात नक्कीच खाल्ला असेल.मला तर गुरगुट्या भात , त्यावर साजूक तूपाची धार आणि खमंग मेतकूट प्रचंड आवडते. कोकणात बऱ्याच घरांमध्ये असा भात नाश्त्याला खाल्ला जातो. कोकणात हातसडीचा लाल तांदूळ पूर्वी वापरायचे.पण हल्ली जो तांदूळ घरात असेल त्या तांदळापासून बनवला जातो. Preeti V. Salvi -
शेंगदाण्याची वडी (shengdanyachi vadi recipe in marathi)
#शेंगदाण्याची वडी#आषाढी एकादशी स्पेशलआषाढीच्या मुहूर्तावर माझीआज ५०० वी रेसिपी पोस्ट करतांना छान वाटत आहे. पण ह्या टप्प्यावर पोहोचताना सर्व परिवाराची, विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांची लाभलेली अनमोल साथ, कुकपॅडच्या तुंम्हा सर्व सख्यान कडून मिळालेले प्रोत्साहन, वर्षा मॅडम, भक्ती मॅडम व संगीता मॅडम ह्यांचे सहकार्य व कुकपॅड टीम. आज त्यामुळे एवढे मोठे व्यासपीठ मिळाले. पाककलेला, कल्पनाशक्तीला वाव मीळाला व त्यातून नवीन रेसिपीज तयार झाल्या. सगळ्यांचे मनापासून खुप धन्यवाद. Sumedha Joshi -
दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)
संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू....... Preeti V. Salvi -
दुधी (dudhi recipe in marathi)
#पंजाबी रेसिपी.पंजाब मध्ये थंडी असल्याने तेथील लोकांना उर्जा निर्माण करणारे पदार्थ जास्त आवडतात. दुधी हा दुधापासून बनवला जाणारा पौष्टिक, ताकदवान आणि उर्जा निर्माण करणारा पदार्थ आहे.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
उपवास भगर (bhagar recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्थांपैकी माझ्या आवडीचा पदार्थ... Preeti V. Salvi -
फुटाणा डाळीचे फटाफट लाडू...(futana daaliche ladoo recipe in marathi)
एकदम फटाफट होणाऱ्या लाडवांपैकी एक म्हणजे फुटाणा डाळीचे लाडू. फटाफट तयार होतात आणि फटाफट फस्त होतात. Preeti V. Salvi -
खमंग श्रावण घेवडा भाजी (Shravan ghevda bhaji recipe in Marathi)
#shr#श्रावणशेफश्रावण महिन्यात काही विशेष भाज्या मिळतात आणि त्या ऋतुमानानुसार शरीरासाठी पोषक देखील असतात त्यातली एक श्रावण घेवडा ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघितली आहे तुम्ही सुद्धा करून बघा.... Prajakta Vidhate -
आंबा बाठीच्या गराचे सार(Amba Baathichya Saar Recipe In Marathi)
आंबा खाऊन झाल्यावर त्याच्या बाठीला किंवा सालींना बराच गर लागलेला असतो.त्याचा वापर बरेचजण वेगवेगळ्या पदार्थात करतात किंवा काही बाठी आणि साल न वापरता अशीच फेकून देतात.त्यासाठी ही रेसिपी देत आहे ,जी विदर्भात बऱ्याच घरांमध्ये आवर्जुन केली जाते. Preeti V. Salvi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
रताळ्याचे कटलेट (ratalcyhe cutlet recipe in marathi)
रताळे एक पौष्टीक कंद.उपवासाला आवर्जुन खाल्ला जाणारा. त्यापासून मस्त खमंग असे कटलेट बनवले.खूप चविष्ट झाले.दही,शेंगदाणा चटणीसोबत खाल्ले.मस्त चव आली. हिरव्या चटणीसोबत ही खूप छान लागतात. Preeti V. Salvi -
पाकातील रताळी (pakatli ratali recipe in marathi)
#nrr#day 5#rataliअतिशय टेस्टी असा हा प्रकार नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
नारळाचे उकडीचे मोदक (naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगेझीन #week7 #नारळाचे मोदक Sumedha Joshi -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
गोड शेवया (god seviya recipe in marathi)
#gpr "गुरुपौर्णिमा रेसिपीज ""गुरुपौर्णिमा रेसिपीज" च्या निमित्ताने "गोड शेवया" चा नैवेद्य बनविला आहे. आमच्याकडे इत्तर दिवशी खास करून उपवासाच्या दिवशी देवाला गोड नैवेद्य म्हणून शेवया बनवितात. तर बघुया गूळ घालून केलेल्या "शेवया " रेसिपी Manisha Satish Dubal -
रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)
#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो... Varsha Ingole Bele -
-
नाचणीचे लाडू (nachniche laddu recipe in marathi)
#diwali2021#नाचणी_लाडू दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव ,आनंदाचा उत्सव तना मनाचा उत्सव .दिवाळी हा शब्द उच्चारल्या बरोबरच आपल्या मनात चैतन्याच्या लहरी पसरू लागतात आणि मन क्षणातच ताजेतवाने होऊन जाते कारण सर्व सणांचा राजा दिवाळीच आहे दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई बाजारात जाऊन खरेदीची लगबग आकाशकंदील पणत्या रांगोळ्या रंग खमंग खरपूस असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ फटाके मिठाया फराळाची मिठायांची देवाण-घेवाण एकमेकांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जाऊन दिलेल्या स्नेहा भेटी सगळेच कसं हवंहवं असं वातावरण असतं म्हणूनच कदाचित आपले मन टवटवीत होत असावे थंडीची चाहूल लागलेली असते आणि या दिवसात पौष्टिक तेल तुपाचे पदार्थ खाल्ले तर अंगी लागतात असाही आयुर्वेद शास्त्र सांगतं त्यामुळे आपण पाहतोकी फराळात खमंग चमचमीत तळलेले पदार्थ भरपूर असतात आता हेच बघा ना लाडू चे किती प्रकार करतो आपण बेसन लाडू रवा लाडू रवा बेसन लाडू मोतीचूर लाडू मुगाचे लाडू बुंदीचे लाडू हे सगळे लाडू पौष्टिक आहेतच पण त्याहीपेक्षा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक लाडू म्हणजे नाचणीचे लाडू नाचणी हे तृणधान्य तसे दुर्लक्षितच आहे म्हणूनच आपण जाणीवपूर्वक नाचणीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा..राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. पचायला हलक्या अशा नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या,ironच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं ,तान्हीमुलं,वयस्कर यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-1 मी दरवर्षी श्रावण महिन्यात सव्वा किलो किंवा एक किलोचा प्रसाद बनवते.कारण शाळेत सर्वांना मी केलेला प्रसाद आवडतो. शंकराच्या मंदिरात प्रसाद देते.मग शाळेत वाटते. Sujata Gengaje -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#Trending_recipe...#साबुदाणा_खीर.. सध्याची साबुदाणा खीर गुगल वरील ट्रेंडिंग रेसिपी.. आणि त्यात आज योगिनी एकादशी..🙏हा सुरेख संगम आज जुळून आला.. म्हणून मग उपवासासाठी आज साबुदाण्याची खीर करायचे ठरवले. साबुदाणा म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते सर्वांची आवडती साबुदाण्याची खिचडी... पण त्याचबरोबर साबुदाण्याचे थालपीठ, साबुदाणा वडा ,साबुदाणा आप्पे ,दही साबुदाणा, साबुदाणा पीठाचे लाडू ,साबुदाणा चकली, साबुदाणा पापड ,साबुदाण्याची खीर असे अनेक प्रकार आपण या साबुदाण्यापासून करतो आणि सारे खवय्ये एकादशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ ठरवतात..😜 आज मी माझ्या मामेसासूबाईंची रेसिपी असलेली साबुदाण्याची खीर केली आहे.. यामध्ये त्या विहिरीला थोडासा घट्टपणा आणण्यासाठी आणि अधिक पौष्टिक करण्यासाठी यामध्ये काजू आणि बदाम यांची पूड वेलची पूड जायफळ पावडर घालत असत.. त्यामुळे साहजिकच अत्यंत चविष्ट शाही साबुदाण्याची खीर तयार होत असे.. ही साबुदाण्याची खीर अगदी लहान मुले,वृद्ध व्यक्ती यांना देखील पौष्टिक आहार म्हणून देता येतो..चला तर मग साबुदाण्याची शाही खीर ही झटपट होणारी उपवासाची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13304755
टिप्पण्या