हेल्दी कॉर्न बाईट्स (थालीपीठ भाजणी चे) (healthy corn bites recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 #सात्विक रेसिपी
आजची रेसिपी बनवताना कमीत कमी पदार्थांचा वापर केला आहे आणि तेही कांदा लसूण न वापरता. केवळ १०-१५ मिनिटात तयार होणारी चविष्ट रेसिपी.
हेल्दी कॉर्न बाईट्स (थालीपीठ भाजणी चे) (healthy corn bites recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक रेसिपी
आजची रेसिपी बनवताना कमीत कमी पदार्थांचा वापर केला आहे आणि तेही कांदा लसूण न वापरता. केवळ १०-१५ मिनिटात तयार होणारी चविष्ट रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
मक्याचे दाणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे. एका भांड्यात थालीपीठ भाजणी घेऊन त्यात मक्याचे दाणे,तिखट,हळद चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 2
या सर्व गोष्टी एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे पाणी घालून (साधारण १/४ कप) एकत्र करावे. हव्या त्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवावेत, कढईमध्ये तेल तापवून त्यात ते गोळे मध्यम आचेवर तळून घ्यावे. टोमॅटो सॉस किंवा तिखट चटणी बरोबर गरम सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#goldenapron3 20th week pulao ह्या की वर्ड साठी कॉर्न पुलाव बनवला. १०-१५ मिनिटात बनणाऱ्या आणि चविष्ट असणाऱ्या रेसिपी मला जास्त आवडतात, त्यापैकी एक ही रेसिपी. Preeti V. Salvi -
पुदिन्याची कुरकुरीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक #पोस्ट१श्रावण महिन्यात जवळपास रोजच काही ना काही सणवार असल्यामुळे गोड-धोड व तेलकट पदार्थांचा सतत पोटावर मारा होतो. मग पोटात पाचक वस्तू जायला नको का? तसेच कांदा लसूण मसाला विरहीत भाज्या आमटी खाताना तोंडी लावण्याचे प्रकार ताटामध्ये डाव्याबाजूला असावेतच ना.चला तर मग केवळ पाच मिनिटात होणारी झटपट पुदिन्याची कुरकुरीत चटणी तयार करूया Bhaik Anjali -
अळूचा भगरा (alucha bhagara recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक रेसिपीश्रावण महिना म्हणजे कांदा लसूण शिवाय जेवण पण असे अनेक पदार्थ आहेत जे कांदा लसूण न घालताही खमंग लागतात.आजची रेसिपी कोकणात केली जाणारी एक पारंपारिक रेसिपी आहे माझ्या नणंदेने मला ही रेसिपी सांगितली आहे.Pradnya Purandare
-
चीझी कॉर्न बाईट्स (Cheesy Corn Bites Recipe In Marathi)
#बटरचीजतसा पूर्वीपासूनच आपला देश चांगला दुध दुभता, 'दुधो नहाओ फुलो फलो' असा आशिर्वाद देणारा, आपला कान्हा लोणी खातो अन् महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घडतो. तुपापासून दह्यापर्यंत सारेच आपल्या संस्कृतीत मुरलेले. अशा आपल्या संस्कृतीची 'चीज' सोबत गट्टी जमली नसती तर नवल.कुकपॅडवर चीज बटरची थीम जाहीर झाली. झटपट होणारी हेल्दी डिश बनवायची मनात होते. त्यातच चीज सोबत या दोन पौष्टिक गोष्टी हातात आल्या. मका आणि बटाटा. बस आणि काय हवे! योग्य प्रमाणात, योग्य क्रमाने घटक वापरत गेलो की बनली आपली परफेक्ट रेसिपी. तयार बाईटस् चा तो तांबुस सोनेरी रंग पाहिला कि आपल्या पाककलेचं चीज झाल्यासारखं वाटतं!!! Ashwini Vaibhav Raut -
कॉर्न फ्रिटर्स (corn fitters recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी - बिना कांदा लसूणपावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते.त्यामुळे चला तर मग आज जाणू घेऊ यात त्याचे फायदे.1) मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.2) मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.3) मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.4) मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे5) मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.6) मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो. Sampada Shrungarpure -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
बटाटा मटार भाजी (batata matar bhaaji recipe in marathi)
#श्रावण #सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत मग अशा वेळेला बऱ्याच जणींना प्रश्न असतो की जेवणाला चव कशी येणार? त्या साठीच आजची रेसिपी सोपी आणि तरीही चवदार... माझ्या सासूबाई चातुर्मास पाळायच्या त्यामुळे कोणतीही भाजी कांदा लसूण शिवाय करण्याची सवय आपसूक लागली. तुम्ही पण ही भाजी करून बघा...Pradnya Purandare
-
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
सात्विक बटाट्याची पिवळी भाजी, बीट ची चपाती (batata bhaji ani beet chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण मसाले चा जास्त न वापरता बनवलेले जातात. Sapna Telkar -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
सुकी तोंडली (sukhi tondali recipe in marathi)
#ngnr # अगदी कमी सामग्रीत होणारी सुकी तोंडल्याची भाजी... चटपटीत... कांदा, लसूण न वापरता होत असलेली. Varsha Ingole Bele -
भाजणी थालीपीठ (bhajani thalipith recipe in marathi)
#GA4 #week7ह्यात मी लाल भोपळा टाकला आहे .अशीच तुम्ही कुठलीही पालेभाजी, गाजर,दुधी असे बरेच काही टाकून थालीपीठ करू शकता मुलांना पोष्टीक थालीपीठ नक्की खायला घाला . (Breakfast) Hema Wane -
मका पोहे (maka pohe recipe in marathi)
#नाश्ता#मकाआज रविवार, थोडा आळसच आला होता. सकाळी काहीतरी सोपा नाश्ता करायचा विचार केला. घरात मक्याचे दाणे होतेच, माझ्या मामे सासूबाईंची एक सोपी, चवदार पोह्यांची रेसिपी करायचे ठरविले.१०-१२ मिनिटात नाश्ता तयार.... अगदी कमी साहित्यामध्ये... शेफ रणवीर ब्रार म्हणतो त्याप्रमाणे.. कम मे ज्यादा...!!Pradnya Purandare
-
कोथिंबीर वडी (भाजणी पिठाची) (kothimbeer wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6कोथिंबीर वडी तर सर्वांनाच आवडते, मी बरेच वेळा थालीपीठ भाजणी वापरून वडी करते त्यामुळे त्यात जास्त मसाले घालण्याची गरज लागत नाही. थालीपीठ भाजणी मुळे खमंग चव येते. आज चंद्रकोर थीम साठी मी वडी चंद्राच्या कला असतात त्याप्रमाणे कापली आहे.Pradnya Purandare
-
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#सात्विकहा पुलाव जरा वेगळ्या पद्धतिने केला आहे , कांदा लसूण न वापरता.माईल्ड चव येते, खूप छान होतो चवीला. वेगळ प्रकार म्हणून छान आहे. Manali Jambhulkar -
कोथिंबीर वडी (भाजणी पिठाची) (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6कोथिंबीर वडी तर सर्वांनाच आवडते, मी बरेच वेळा थालीपीठ भाजणी वापरून वडी करते त्यामुळे त्यात जास्त मसाले घालण्याची गरज लागत नाही. थालीपीठ भाजणी मुळे खमंग चव येते. आज चंद्रकोर थीम साठी मी वडी चंद्राच्या कला असतात त्याप्रमाणे कापली आहे. Pradnya Purandare -
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
सात्विक मिरची वडा (MIRCHI VADA RECIPE IN MARATHI)
ह्या आठवड्याची थीम सात्विक रेसिपी असल्यामुळे मी कांदा व लसुन चा वापर न करता झणझणीत मिरची वडा बनवलेला आहे. #रेसिपीबुक #week7 Madhura Shinde -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीएक सोपी, गॅस न वापरता करता येईल अशी पौष्टिक रेसिपी.कमी वेळ आणि घरातील रोजचे पदार्थ वापरून तयार होते आणि चवीला खूप छान लागते.Pradnya Purandare
-
टोमॅटोचे सार(tomatocha saar recipe in marathi)
#टोमॅटोअनेकवेळा आपण पुलाव, मसालेभात करतो तेंव्हा त्याच्या बरोबर खाण्यासाठी माझी पहिली पसंती असते ती टोमॅटो सार. पटकन होणारे कांदा ,लसूण न वापरता याची चव खूपच सुंदर लागते. आमच्याकडे अनेक वेळा केवळ सार, भात, कोशिंबीर, लोणचे असा मेनू केला जातो. नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
वरणफळं (चकोल्या) (waranfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक पदार्थ. सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण जास्त मसाले न वापरता बनवलेले पदार्थ. वरणफळं असाच एक साधा पण खूप चविष्ट पदार्थ आहे. पचायला हलका शिवाय पौष्टिक ही आहे. पावसाळ्यात थंड वातावरणात गरम गरम खमंग वरणफळं किंवा चकोल्या, सोबत लोणचं पापड खाण्याची मजा काही औरच. Shital shete -
सात्विक मिसळ (satwik misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #रेसिपी14 #सात्विकश्रावण महिना कांदा लसूण खायचा नाही त्यात लेकीचा मिसळ कर म्हणून लकडा मागे लावला.पण कांदा लसूण न घालता मिसळ चांगली होइल असे मला तरी नव्हते वाटत पण फक्त नारळ,आल,मिरची घालून मिसळ केली आणि अगदी टेस्टी झाली. Anjali Muley Panse -
भाजणी थालीपीठ रेसिपी (bhajni thalipeeth recipe in marathi)
#cooksnapHema wane यांची भाजणी थालीपीठ रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे यात मी थोडा बदल केला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही हा नाष्टा खूप छान आहे आणि हेल्दीसूध्दा यात मी गाजर किसून घातले आहे त्याचपमाणे यात तुम्ही इतर कोणत्याही भाज्या अॅड करू शकता जसे की दुधी, गाजर, काकडी,पालेभाजी,लाल भोपळा इत्यादी घालून बनवू शकता.😊 nilam jadhav -
डाळींच्या वाटणाची अळुवडी (aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हणजे कांंदा लसुण न वापरता . अळुवडी हा प्रकार श्रावण मध्ये बनवतात. आणि नैवेद्याला पानात पण वाढतात. Kirti Killedar -
पोहे बटाटा पॅटी (pohe batata patties)
#झटपटअनेकदा असे होते की घरी सामान, भाजी कमी असते किंवा नसतेच, अशा वेळी पाहुणे आले तर कामाला येतात ते हमखास कोणत्याही घरी असणारे पोहे. मला कायम एक सवय आहे माझ्या फ्रीज मध्ये उकडलेले २-३ बटाटे असतातच , मग अशा वेळी तेच मदतीला येतात. माझी आजची डिश अशीच आहे,१५ मिनिटात तयार होणारी..Pradnya Purandare
-
पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात बरेच लोकं कांदा लसूण खात नाही. आपण कांदा लसूण नसला कि कुठली भाजी बनवू सुचत नाही. मी अगदी हॉटेल सारखी पनीर इन मेथी पालक चमन हि रेसिपी कांदा लसूण न वापरता बनवली आहे खूप सोप्पी आहे नक्की बनवून पहा तसेच मेथी, पालक, पनीर असल्यामुळे खूप पौष्टिक पण आहे. Deveshri Bagul -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकआजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे Maya Bawane Damai -
वेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#रेसिपी बुक #week7 सात्विक रेसिपी -या रेसिपी मधे मी सात्विक पोहे बनवत आहे, सात्विक पदार्थां मध्ये कांदा लसूण नसतात , आपल्या जेवणात तसेही गोड, आंबट ,तिखट ,तुरट आणि कडू असे पाच प्रकारचे चव राहतात..... Anitangiri
More Recipes
टिप्पण्या