चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)

Vaibhavee Borkar @cook_20989463
सध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पण
नक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी....
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
सध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पण
नक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी....
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैद्या मधे तेलाचं मोहन टाकून व मीठ घालून मळून घ्यावे. व १ तास मुरत ठेवावे.
- 2
नंतर पॅन मध्ये तेल घेऊन त्यात वरील सर्व जिन्नस घालून मिक्स केले. शोप, हळद तिखट मीठ जिरे पूड, धणे पूड etc.aani छान परतावून एक वाफ काढली.
- 3
नंतर मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोळे बनवून मैद्याच्या पारी मधे भरले आणि हाताने दाबून कचोरी बनवली आणि तळली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13187514

टिप्पण्या (5)