चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)

Vaibhavee Borkar @cook_20989463
सध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पण
नक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी....
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
सध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पण
नक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी....
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैद्या मधे तेलाचं मोहन टाकून व मीठ घालून मळून घ्यावे. व १ तास मुरत ठेवावे.
- 2
नंतर पॅन मध्ये तेल घेऊन त्यात वरील सर्व जिन्नस घालून मिक्स केले. शोप, हळद तिखट मीठ जिरे पूड, धणे पूड etc.aani छान परतावून एक वाफ काढली.
- 3
नंतर मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोळे बनवून मैद्याच्या पारी मधे भरले आणि हाताने दाबून कचोरी बनवली आणि तळली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा.. Rashmi Joshi -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
फुटाण्याची कचोरी (futanyachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी #post 1कचोरी मी नेहमीच बनवते, पण फुटायची कचोरी मी पहिल्यांदाच बनवली. काही तरी वेगळ ट्राय कराव म्हणून मी ही कचोरी बनवली. आणि कचोरी खूप छान झाली. Vrunda Shende -
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
मेक्सिकन स्टाईल कॉर्न ऑन द कॉब (corn on the cob recipe in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज हे माझ्या तरी खूप आवडीचे नाहीत पण एकदा मी मेक्सिकन स्टाईल कॉर्न ऑन द कॉब ट्राय केला आणि मग काय त्यांच्या प्रेमातच पडले. हो हो.. हा मेक्सिकन स्टाईल ला कॉर्न नक्की करून पहा ..मेक्सिको मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रचंड फेमस आहे. Monal Bhoyar -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
कॉर्न वडे (corn vada recipe in marathi)
सध्या कॉर्न च भरपूर सीझन.त्यामुळे काही पण मस्त नाश्ता तयार त्यासाठी ही रेसिपी.:-)#gur Anjita Mahajan -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीमस्त चटपटीत आंबटगोड कचोरी सगळ्यांनाच खूप आवडते. कधीही पटकन एक, दोन कचोऱ्या तोंडात टाकायला मस्त वाटतात. नेहमीच बाहेरुन आणल्या जातात. पण यावेळी मात्र घरीच बनवल्या. खूपच टेस्टी आणि क्रिस्पी झाल्या, घरचे पण खुष झाले. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी ही प्रत्येक प्रांतातील फेमस आहे राजस्थान, इंदूर,कानपूर,दिल्ली आणि अजूनही काही प्रांत आहेत त्यात मी राजस्थानी कांदा कचोरीला जरा ट्विस्ट देवून बनवली आहे. पालक ,काॅर्ण घालून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
कॉर्न वडापाव (corn vadapav recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधिल की वर्ड बेसन, चिली आहे त्यासाठी मी हा हटके युनिक कॉर्न वडापाव बनवला आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा. कारण आमचे घरी सगळ्यांना आवडला हा. माझ्या युनिक रेसिपी ला सगळ्यांनी खूप डिमांड केली आहे. Sanhita Kand -
कॉर्न कोळीवाडा (चटपटीत) (corn kodivada recipe in marathi)
कॉर्न हा सर्वांनाच खूप आवडतो, त्याचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ बघतो ,तर मी चना कोळीवाडा याच्याविरुद्ध कॉर्न कोळीवाडा प्रयत्न केला आहे, सर्वांनी जरूर प्रयत्न करावे Swapnali Dasgaonkar More -
-
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
कॉर्न आप्पे (corn appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11सध्या पावसाळ्याच्या सिजन मध्ये मार्केट मध्ये कॉर्न मोठ्या प्रमाणात दिसतात आमच्या कडे कॉर्नचे सगळेच पदार्थ खुप आवडतात त्यातलीच ऐक रेसिपी आज सगळ्यांन सोबत मी शेअर करतेय चला बघुया Chhaya Paradhi -
फ्राईडआलू विथ शिमला मिर्च (fried aloo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week५ बहुतेक वेळा नुसते बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावसाळ्यात काही वेळा भाज्या चांगल्या नाही मिळत तेव्हा तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता. सगळ्यांना कमी वेळात होणारी पण लवकर पण टेस्टी भाजी हवी असते. सकाळी डब्याच्या वेळेस तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करू शकतात.ही रेसिपी अगदी सोप्पी रेसिपी आहे नक्की ट्राय करा. ज्या प्रमाणे मी बटाटे तळून घेलते. त्या ऐवजी तुम्ही भेंडी किंवा इतर भाज्या पण वापरू शकतात. मी हि भाजी सोयाबीन वापरून केली आ हे.जर तुम्हाला सिमला मिर्ची नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते.तर मग नक्की ट्राय करा. फ्रॉईड आलु मसाला विथ शिमला मिर्च. Vaibhavee Borkar -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत भारतातील मकाची एक सर्वाधिक लोकप्रिय रेसिपी आहे. कॉर्न पकोरा, कॉर्न फ्रिटर्स किंवा भुट्टा पकोडा म्हणून ओळखले जाते. हि कॉर्न रेसिपी थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळ तसेच पावसाळी सुट्टीसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#week2#शेंगावला गेलात गजानन महाराज चे दर्शन घेतले आणि तुम्ही शेंगाव स्टेशनवरती कचोरी खाल्ली नाही तर वारी फुकट जाते हे माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे दर्शनासाठी बरोबर कचोरी खाणे आवश्यक आहे . Hema Wane -
-
-
मटर कचोरी(matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week1 फादर्स डे'च्या निमित्ताने नवऱ्याला आणि मुलाला आवडतात म्हणून मटार कचोरी केली तर बघूया कशी करतात मटार कचोरी। Tejal Jangjod -
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marahti)
#रेसिपीबुक #week12 कचोरी रेसिपीकाही पदार्थ विलक्षण साम्यवादी असतात. कोणत्याही प्रांतात जा, त्यांची चव समान आढळते. तर काही पदार्थ मात्र आपला पाया तोच ठेवत प्रांतागणिक इतकं वैविध्य जपतात की, तो एकच पदार्थ नव्या चवीचा आनंद देत राहतो. कचोरीचंही काहीसं तसंच आहे.आपला नाश्ता डाएटपूर्ण करण्याकडे सध्या बऱ्याच जणांचा कल असल्याने आपण त्या काळाची फक्त कल्पनाच करू शकतो, जेव्हा गरमागरम कचोरी व चहा हा सकाळी मित्रपरिवारासोबत करायचा भरपेट नाश्ता होता. वास्तविक कचोरी ही समोशाआधीची; पण समोसा कानामागून येऊन तिखट झाला. इतर अनेक पदार्थाप्रमाणे कचोरी नेमकी कुठली यावर मतभेद आहेतच. काहींच्या मते कचोरीचं मूळ मारवाडी आहे. तर काहींच्या मते ती राजस्थानचे त्याच्या मुळं असा आहे की पूर्वी प्रवासात खूप दिवस टिकणारा असा हा पदार्थ म्हणून व्यापारी लोक होते हा पदार्थ करत असत.कारण त्यांना खूप लांब लांबचे प्रवास करायला लागत असेल प्रवासात खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय होता.अस...तर आपणही कचोरी घरी कशी बनवायची त्याच्याबद्दल मी तुम्हाला खाली माहिती देत आहे या दिवाळीला नक्की करून पहा अशीही खमंग खुसखुशीत चटकदार मसाला कचोरी. Jyoti Gawankar -
कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली. Sujata Gengaje -
-
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी (spicy soya corn frankie recipe in marathi)
#goldenapron3 21st week , spicy , soyabin ह्या की वर्ड साठी स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी केली. मुलीला खूपच आवडली. Preeti V. Salvi -
पंचखाद्य स्वीट कचोरी (sweet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#कचोरी # post 3 Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13187514
टिप्पण्या (5)