कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)

Anitangiri
Anitangiri @cook_24294761
Nagpur

#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो .

#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो .

पुढे वाचा

बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)

Anitangiri
Anitangiri @cook_24294761
Nagpur

#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो .

#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनट
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमैदा
  • 1 टीस्पूनबेकिंग पाउडर
  • 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  • 1/2 कपतूप
  • 1/2 कपदूध
  • 2 टीस्पूनकोको पाउडर
  • 1/2 कपपीठी साखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनट
  1. 1

    सर्वात आधी अर्धा कप तूप अर्धा
    कप पीठी साखर दोनही छान मिक्स करून घया यच 1/2 टीस्पून वैनिला एसेंस,1/4कप दूध घालायच खूप फेटायच त्या नंतर 1कप मैदा घालायच तयात बेकिंग सोडा,बेकिंग पाउडर आणि थोड दूध घालायच अता ते सर्व मिक्स करायच स्मूत बैटर करायच

    बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तैयार बैटर चे दोन भाग करायचे,एक भाग मधे कोको पाउडर घालायची पुन्हा थोड दूध घालून मिक्स करायच कन्सीसटेन्सी परफेक्ट असायला पाहिजे,केक पात्र मधे तूप लावायच मग त्या वर पांढर बैटर 1-2 चमचे मग कोको वाला बैटर टाकायच असी लेयर टाकत जायची मग त्याला टूथ पीक नी लकीर ओढायचे,मग शिजायल ठेवायच 35-40 मिनट, मग या प्रकारे तुमचे केक तैयार झाल.

    बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anitangiri
Anitangiri @cook_24294761
21 जुलै 2020 21:42 रोजी
Nagpur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. उपवासाचा चंद्रकोर मालपुवा (upwas malpuwa recipe in marathi)
  2. होममेड चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
  3. व्हेजिटेबल खिचडी (vegetable khichadi recipe in marathi)
  4. चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
  5. काकड़ी ची कोशीमबीर (kakadi chi koshimbir recipe in marathi)
  1. निनाव (ninav recipe in marathi)
  2. काकड़ी ची कोशीमबीर (kakadi chi koshimbir recipe in marathi)
  3. क्रिस्पी पोटॕटो फ्राईज😋🍟 (crispy potato fries recipe in marathi)
  4. काॅर्न  चाट (corn chat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13233049
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close