चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)

#बटरचीज
ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा.
चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
#बटरचीज
ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे बटर टाकून कापलेल्या भाज्या परतून घ्या. आता यात थोडे मीठ घालावे. त्यानंतर पिझ्झा सॉस घाला. सर्वात शेवटी किसलेले चीज घालावे. हे मिश्रण थंड होऊ द्या.
- 2
आता ब्रेड सलाइस चे वाटीच्या साह्याने गोल कापून घ्या. ह्याच स्लाईसेस थोड्या लाटून घ्याव्या. आता या स्लाईसला थोडे बटर लावावे. हे सर्व गोल ब्रेड बटर च्या साईडने अप्पम पात्रांमध्ये नीट लावून घ्यावे.
- 3
अप्पम पात्रांमध्ये ब्रेड ठेवल्यावर ती त्यात भाजीचे मिश्रण घालावे. वरून चीज घालावे. थोडे थोडे आणि गणू घालावे. आता वरचे चीज वितळेपर्यंत ठेवावे. गरम गरम सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
वन बाईट चीज पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीजनॉर्मल पिझ्झा आपण नेहमीच खातो. पण सहज खाता यावा. ऐका बाईट मध्ये पण पिझ्झा बनून त्याची मजा लूटता यावी म्हणून ह्या पदार्थाची निर्मिती झाली. घेऊया आनंद या चीज पिझ्झ्याचा. Sanhita Kand -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
#बटरचीज जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो Najnin Khan -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे .चला काहीतरी नवीन ट्राय करूयात .अगदी कमी वेळेत ,झटकिपट होणारा पिझ्झा . खास आपल्या बच्चे कंपनी साठी . Adv Kirti Sonavane -
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi)
#बटरचीजबटर आणि चीज वापरून खूप पदार्थ टेस्टी होतात. मी एक वेगळ्या स्टाईल नी पिझ्झा बनवला आहे. पिझा बेस साठी नेहमी मैदा असतो त्यामुळे पिझा अनहेलदि समजला जातो पण मी घरचे ज्वारीचे व बेसन पीठ वापरून थालीपीठा चे रूप पिझा मध्ये परिवर्तित केले आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
खाकरा पिझ्झा चाट...अहमदाबाद स्पेशल (khakara pizza chaat recipe in marathi)
अहमदाबाद,गुजरात ची खाकरा चाट ची तोही पिझ्झा चाट..एकदम यम्मी...चाट तर सगळ्यांच्या आवडीचा विषय...आज खाकरा पिझ्झा चाट बनवला..त्याची रेसिपी देत आहे.. Preeti V. Salvi -
पिझ्झा डोसा (pizza dosa recipe in marathi)
#रेसिपी बुक#week9#post 2#fusion recipe#मुलांना आवडती डिश म्हणजे पिझ्झा म्हणून मी हे फ्यूजन करायचं ठरवलं मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून त्यांची इच्छा आणि डोसा ची अफलातुन फ्युजन डिश तुम्ही पण करा R.s. Ashwini -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
नो इअस्त नो ओव्हन आता कॉर्न पिझ्झा (corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमी हा पिझ्झा पहिल्यांदाच बनविला आहे. बिना ओवन चा मोगिना मैद्याचा अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी आम्हाला नेहा मॅडमनी शिकवली आहे. त्याबद्दल थँक्स कूक पॅड थँक्स मॅडम. Rohini Deshkar -
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)
#GA4 #week22#pizzaचीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collabआज माझ्या मुलीने मॅग्गी नूडल्स पासून पिझ्झा बनविला. तिला पारमेसन चीझ जास्त आवडत नाही त्यामुळे साधं चीझ वापरून केलाय. चव तर अप्रतिम आली. तुम्हीही बघा करून..... Deepa Gad -
चिजी पिझ्झा क्रेकर्स (Cheesy Pizza Crackers Recipe In Marathi)
#PRपार्टीसाठी वन बाईट असे पदार्थ खूप छान लागतात त्यातलाच हा झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे चीजी क्रॅकर अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होतो जेव्हा आपल्याला काय सुचत नाही की काहीतरी बाईट मध्ये तयार करावे तर हा पदार्थ परफेक्ट आहे क्रॅकर या बिस्कीट वर फक्त चीज आणि सीजनिंग करून बेक करून तयार केलेला हा स्नॅपचा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो यात आपल्या आवडीनुसार अजून आपण बदल करून तयार करू शकतो पिझ्झासारखाही तयार केला तरी खूप छान लागतो. इथे मी दोन प्रकारे तयार करून दाखवले आहे दोन्ही खायला खूप टेस्टी लागतात. Chetana Bhojak -
व्हेज रोटी पिझ्झा (veg roti pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week९#फ्युजनरेसिपीखरंतर अशा प्रकारची रेसिपी मी प्रथमच करतेय आज संध्याकाळी मुलांना काहीतरी स्नॅक्स हवं होतं. मग मी आज लंचला केलेल्या रोटीस घेऊन मी त्याचा पिझ्झा बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.पण हा व्हेज रोटी पिझ्झा मुलांना खूपच आवडला म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते.Dipali Kathare
-
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
नो यीस्ट हेल्दी पॅन पिइझा (no yeast pan pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#मास्टर शेफ नेहा दीपक शाह मॅडम यांनी खूप छान रेसिपी आम्हाला सांगितली , घरात राहून सर्वांना च हेल्थ चांगली ठेवायची आहे म्हणून मला ही रेसिपी खूप आवडली आणि मुख्यतः मुलांसाठी खूप चांगली आहे , पिझ्झा मुलांना खूप आवडतो पण मैदा असल्या मुळे नेहमी खाणे ही आरोग्यास हानिकारक आहे , आणि आता आपल्याला गव्हा च पिठा पासून बेस शिकवला तर हे तर खूपच उपयोगी पडणार आहे tnx नेहा मॅडम तुम्ही आमच्या सोबत हि रेसिपी शेअर केल्या बद्दल Maya Bawane Damai -
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
#GA4 #week10# की वर्ड मधून चीज हा शब्द ओळखून ही डिश तयार केलेली आहे.. झटपट आणि लवकर होणारी आहे माझ्या मुलांना हा पिझ्झा खूप आवडतो Gital Haria -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar
More Recipes
टिप्पण्या (2)