कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक #week7
#सात्विकरेसिपीज

श्रावण महिन्यात साधे सात्विक जेवण जेवायचे ते पावसाळ्यात मंद झालेली पचनसंस्था सांभाळण्यासाठी,पण तरीही जिभेचे चोचले आणि पावसाळी थंड हवा काहितरी चमचमीत मागणी करतच असतात.

मग काय?या दिवसात मिळणाऱ्या या लांबूळक्या पोपटी रंगांच्या मिरच्या कमी तिखट असतात. दाण्याचं कूट,तीळकूट आणि कोणतंही उपासाला चालणारं पीठ वापरून या मिरच्या करता येतात.मी भगर पीठ वापरलं आहे.

चला तर घ्या साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
7 सर्व्हिंग्ज
  • 7कमी तिखट हिरव्या मिरच्या
  • 20 ग्रॅमदाण्याचं कूट
  • 10 ग्रॅमतिळाचं कूट
  • 50 ग्रॅमराजगिरा/भगर/साबुदाणा पीठ
  • 5 ग्रॅमहळदपूड
  • 10 ग्रॅमलाल मिरचीपूड
  • 10 ग्रॅमआमचूरपूड
  • 5 ग्रॅमजिरे
  • 30 ग्रॅमतेल
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मिरच्या देठासह धुवून,निथळून, एक चीर द्या.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    थोड्या तेलावर अर्धे जिरे,हळदपूड, यांची फोडणी करून राजगिरा/भगर/साबुदाणा पीठ परतून घ्या,त्यात बाकीचे साहित्य घालून दोन मिनिटे परता.

  3. 3

    थंड करा आणि मिरच्यांमध्ये दाबून भरा.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    उरले तेल पसरट भांड्यात गरम करून त्यात उरलेले जिरे घालून फोडणी करा.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिरच्या त्यात ठेऊन पाच मिनिटे मंद आचेवर झाकून शिजवा.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पाच मिनिटांनी परता आणि अरत परत करून सर्व बाजूनी परतून घ्या.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरमागरम भगर भात, किंवा आमटी भात,दहीभात,ताक भात यांच्यासोबत आस्वाद घ्या.

    उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
29 जुलै 2020 13:57 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
  2. बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
  3. चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
  4. शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
  5. सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
  1. टोमाटो सूप (tomato soup recipe in marathi)
  2. उपवासाचे साबुदाणा सुप... (sabudana soup recipe in marathi)
  3. होममेड बेस विथ पिझ्झा (pizza recipe in marathi)
  4. गोड बटाटा  पुरी (sweet potato poori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13296617
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close