गोड बटाटा  पुरी (sweet potato poori recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week7
सात्विक आमच्याकडे श्र!वण महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून गोड बटाट्याची पुरी बनवितात.

गोड बटाटा  पुरी (sweet potato poori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
सात्विक आमच्याकडे श्र!वण महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून गोड बटाट्याची पुरी बनवितात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०/४५ मिनीटे
५/६
  1. 1मोठा बटाटा उकडलेला
  2. १५० ग्रॅम मैदा
  3. १०० ग्रॅम साखर (जास्त गोड आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता.)
  4. चिमूटभरमीठ
  5. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

४०/४५ मिनीटे
  1. 1

    प्रथम बटाटा किसून त्यात साखर टाकून चांगले परतून घ्यावे घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर मैद्यात मीठ तेलाचे मोहन टाका.बटाट्याचे सारण चांगले थंड झाल्यावर मैद्यात चांगले मिक्स करुन घट्ट गोळा भिजविणे (पाणी न टाकता गोळा भिजविणे.) म्हणजे पुरी ८/९ दिवस टिकून राहतात.

  3. 3

    सारणाचा एक गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटावी वाटीने गोल कापणे. तेल चांगले गरम करुन पुरी तळून घेणे.

  4. 4

    याच पध्दतीने गाजर रताळी बीटच्याही पुर्या बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arati Wani
Arati Wani @cook_24234333
रोजी
Aurangabad

टिप्पण्या

Similar Recipes