सात्विक थाळी (satwik thali recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
#रेसिपीबुक #week7 #सात्विक
सात्विक थाळी (satwik thali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक
कुकिंग सूचना
- 1
हिरवी मिरची, आले आणि शेंगदाणे कुट सर्व छान मिक्सर मधून छान बारीक करून घ्या.
- 2
मग साबुदाणा, बटाटे आणि पेस्ट सर्व्ह छान मिक्स करून घ्या.
- 3
उकडलेले बटाटे छान कट करा मग कडाईमध्ये तेल घाला त्यामध्ये जीरा घाला आणि बटाटे घाला आणि तिखट, मीठ घाला.
- 4
एक पोलिथिन घ्या त्यावर तूप लावा आणि साबुदाण्याच्या एक गोळा घेऊन छान थापून घ्या.मग तव्यावर तूप लावा आणि मग साबुदाण्याच थापलेला थालीपीठ घाला आणि छान खरपूस रंग येईपर्यंत भाजुन घ्या.
- 5
गरम गरम दहीसोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13305848
















टिप्पण्या (7)